Thursday, July 31, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पालिकेचे पाणी पिण्यास योग्य नाहीच! तपासणीतून कोणती माहिती समोर आली?

by News Desk
February 20, 2025
in Pune, आरोग्य, पुणे शहर
GBS Water checking
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे शहरामध्ये सध्या गुइलेन बॅरी सिंड्रोम (GBS) आजाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. जीबीएस आजारामुळे पुणे शहरात आतापर्यंत १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरात पहिल्यांदा सिंहगड रस्ता परिसरामध्ये सर्वाधिक रुग्णांची संख्या आढळून आली. या आजाराचा प्रादुर्भाव लक्षात घेता पुणे महानगरपालिकेने पाणी तपासणी मोहिम हाती घेतली. यामध्ये दूषित पाणी पिल्याने हा आजार होत असल्याचे स्पष्ट झाले.

पुणे पालिकेने तपासणीनंतर शहरातील महापालिकेच्या पाणीपुरवठ्यासह खासगी टँकर आणि रिव्हर्स ऑस्मोसिस (आरओ) प्रकल्पांचे पाणीही पिण्यास अयोग्य असल्याचे समोर आले आहे. सिंहगड रस्ता परिसरातील ७० पाणी नमुन्यांमध्ये जीवाणंसूह विषाणू आढळले आहेत. जीबीएसचा उद्रेक झालेल्या सिंहगड रस्ता परिसरातील महापालिकेकडून पुरवठा सुरू असलेल्या पाण्याचे १ हजार ६१८ नमुने पाणीपुरवठा विभागाने पर्वती जलकेंद्रात तपासले.

You might also like

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

‘१२ नमुने पिण्यास अयोग्य आढळले. त्यात कॉलिफॉर्म आणि ई-कोलाय हे जीवाणू आढळले. याचबरोबर या परिसरातील खासगी टँकरमधील पाण्याचे १८ नमुने पर्वती जलकेंद्रात तपासण्यात आले. त्यातील १५ नमुने पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल आला असून, अद्याप ३ नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. तसेच, या परिसरातील ३६ आरओ प्रकल्पांचे पाणी नमुने तपासण्यात आले. त्यातील २३ पाणी नमुने पिण्यास अयोग्य असल्याचे निष्पन्न झाले’, अशी माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, सिंहगड रस्ता परिसरातील अनेकक भागातील पाणी नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत पाठविण्यात आले. पालिकेकडून शहराला पुरवण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये जीवाणूंसह विषाणूंचा देखील आढळले आहे. त्यामुळे पुणे पालिकेकडून शहराला पाणी पुरवले जाते ते पाणी पिण्यासाठी योग्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

पाणी स्रोत जीबीएस रुग्णसंख्या

नांदेड गाव विहीर -७९
महापालिका पाणी पुरवठा -४०
खडकवासला धरण -१०
वडगाव बुद्रक जलशुद्धीकरण केंद्र -२
अज्ञात स्रोत -३
ग्रामपंचायत -१
विहिरीचे पाणी -१

महत्वाच्या बातम्या-

-चारशे कोटींची संपत्ती अवघ्या ७० कोटीत बिल्डरच्या घशात? पुण्यातील भूखंडावरून भाजप-शिवसेनेत वादाची ठिणगी

-बारामतीच्या पठ्ठ्यांची कमाल! २५ पेट्यांपासून सुरुवात तर आज करतायत लाखोंची उलाढाल; यशोगाथा ध्येयवेड्या तरुणांची

-हाय सिक्युरटी नंबर प्लेटचं गौडबंगाल! सामान्यांना हजारोंचा भुर्दंड कशासाठी?

-उद्यापासून दहावीची परिक्षा; ७०१ परीक्षा केंद्रांवरील पूर्ण स्टाफ बदलला, नेमकं कारण काय?

-लाडक्या बहिणींना आता फ्री साडी; सर्वात जास्त साड्या बारामतीत, कोणत्या रेशनवर कार्ड धारकांना मिळणार लाभ?

Tags: punePune CorpationPune GBSWaterपाणीपुणेपुणे कॉर्पोरेशन
Previous Post

चारशे कोटींची संपत्ती अवघ्या ७० कोटीत बिल्डरच्या घशात? पुण्यातील भूखंडावरून भाजप-शिवसेनेत वादाची ठिणगी

Next Post

गजा मारणे टोळीची दहशत, केंद्रीय राज्यमंत्री मोहोळांच्या माणसाला मारहाण; पुण्यात नेमकं चाललंय काय?

News Desk

Related Posts

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

by News Desk
July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

by News Desk
July 28, 2025
Next Post
Murlidhar Mohol

गजा मारणे टोळीची दहशत, केंद्रीय राज्यमंत्री मोहोळांच्या माणसाला मारहाण; पुण्यात नेमकं चाललंय काय?

Recommended

Solapur

गुरुनं ओलांडली मर्यादा; अल्पवयीन विद्यार्थीनीला केलं प्रपोज, नकार देतात…

January 28, 2025
Lok Sabha Result : मावळमध्ये महायुतीचं पारडं जड; बारणेंनी किती मतांनी घेतली आघाडी?

Lok Sabha Result : मावळमध्ये महायुतीचं पारडं जड; बारणेंनी किती मतांनी घेतली आघाडी?

June 4, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

July 28, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved