Friday, August 1, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

मोबाईलचा पासवर्ड लिहून ठेवला अन् निवासी डॉक्टरने संपवलं जीवन; नेमकं कारण काय?

by News Desk
June 9, 2025
in Pune, पुणे शहर
मोबाईलचा पासवर्ड लिहून ठेवला अन् निवासी डॉक्टरने संपवलं जीवन; नेमकं कारण काय?
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे :  पुण्यात सध्या गुन्हेगारीचं प्रमाण वाढताना दिसत असून आत्महत्येचं देखील प्रमाण वाढलं आहे. तीन दिवसांपूर्वी एका २५ वर्षीय आयटी अभियंत्या तरुणीने २१ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. त्यानंतर आता पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये कार्यरत असलेले निवासी डॉक्टर श्याम व्होरा (वय २८) यांनी रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास आपल्या हॉस्टेलच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

रुबी हॉल क्लिनिकपासून ३०० मीटर अंतरावर असलेल्या ढोले पाटील चौकातील दामोदर भवन इमारतीत डॉक्टरांचे हॉस्टेल आहे. या हॉस्टेलमध्ये जवळपास ८० ते १०० डॉक्टर राहतात. श्याम व्होरा यांच्या खोलीचा दरवाजा बराच वेळ बंद असल्याने सुरक्षा रक्षकाला शंका आली. त्याने दरवाजा तोडला असता, डॉ. व्होरा यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. आत्महत्येचे नेमके कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. मात्र, त्यांनी एका कागदावर त्यांच्या मोबाइलचा पासवर्ड लिहून ठेवला होता, ज्यामुळे या घटनेचे गूढ लवकरच उलगडण्याची शक्यता आहे.

You might also like

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

डॉ. श्याम व्होरा हे गेल्या वर्षभरापासून रुबी हॉल रुग्णालयात रेडिओलॉजी डायग्नोसिस विभागात निवासी वैद्यकीय डॉक्टर म्हणून कार्यरत होते. ते मूळचे गुजरातमधील भावनगर जिल्ह्याचे रहिवासी होते. घटनेची माहिती मिळताच त्यांचे कुटुंबीय गुजरातहून पुण्याकडे रवाना झाले असून, त्यांनी पोलिसांना कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्यांच्या परवानगीची वाट पाहण्यास सांगितले आहे. त्यामुळे डॉ. व्होरा यांचे पार्थिव सध्या रुबी रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या

-काका पुतणे एकत्र येण्याची चर्चा; पुण्यात मोठी राजकीय घडामोड

-पर्यटकांनो पावसाळ्यात पर्यटनस्थळी जाताना काळजी घ्या! भूशी डॅममध्ये दोघा मित्रांनी गमावला जीव

-सनी निम्हण आयोजित भव्य रक्तदान शिबिरातून मानवतेला मानवंदना; ११०४ रक्तदात्यांचे रक्तदान

-हिरोला लाजवेल अशी दिमाखात हेलिकॉप्टरनं एन्ट्री, व्यावसायिकानं खरेदी केलेली अलिशान कार एकदा पहाच

-‘मी आणि अजितदादा लहाणपणापासूनच…; मिटकरींच्या त्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

Tags: DoctorpuneRuby Hallनिवासी डॉक्टरपुणेरुबी हॉल रुग्णालय
Previous Post

काका पुतणे एकत्र येण्याची चर्चा; पुण्यात मोठी राजकीय घडामोड

Next Post

‘छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे’ आजपासून सुरु; पहा तिकीटाचे दर किती?

News Desk

Related Posts

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

by News Desk
July 28, 2025
Next Post
‘छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे’ आजपासून सुरु; पहा तिकीटाचे दर किती?

'छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे' आजपासून सुरु; पहा तिकीटाचे दर किती?

Recommended

Sanjay Raut And Uddhav Tahckeray

पुण्यात ठाकरेंना मोठा धक्का; महिला आघाडीने दिले धडाधड राजीनामे

April 9, 2025
Madhuri Misal

जैन समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची घोषणा; आमदार मिसाळ यांच्या पाठपुराव्याला यश

October 7, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved