Friday, August 1, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

‘सोलापूरकर जितके दोषी तितकेच तुम्हीही’; अमोल मिटकरींनी पोलीस आयुक्तांना सुनावलं, नेमकं काय घडलं?

by News Desk
February 13, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
Amol Mitkari
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरुन ते सध्या चांगलेच चर्चेत आहेत. सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरुन सर्वच स्तरावरुन निषेध नोंदवण्यात येत होता. विविध संघटना त्यांच्याविरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. राहुल सोलापूरकरांच्या दोन्ही व्हिडिओमध्ये आत्तापर्यंत गुन्ह्याचा प्रकार दिसून येत नसल्याचे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले आहेत. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अमोल मिटकरी यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.

“अमितेश कुमार यांना महाराष्ट्राचा इतिहास माहीत नसेल. तो माहीत करून घेण्यासाठी त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तके पाठवणार आहे. अमितेश कुमार यांनी एक प्रकारे राहुल सोलापूरकर यांना दिलेली क्लीन चीट ही देशद्रोहाच्या गुन्ह्यासारखीच आहे. अमितेश कुमार यांची तक्रार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांकडे करणार आहे”, असे अमोल मिटकरी म्हणाले आहेत.

You might also like

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

“अमितेश कुमार हे आयुक्त आहेत म्हणजे त्यांना इतिहास माहितच आहे असं नाही. आयुक्तपदी असणाऱ्यांनी असे वक्तव्य करणे म्हणजे दोन्ही महापुरुषांचा अपमान आहे. यावरुन सोलापूरकर जितके दोषी तितकेच अमितेश कुमारही दोषी आहेत. डॉ. बालकृष्णन यांनी अस्सल शिवचरित्र लिहलं त्यामध्ये शिवरायांची आग्र्याहून कशी सुटका झाली तो प्रसंग अमितेश कुमार यांनी वाचावा आणि त्याच्याकडे पुस्तक नसेल तर आम्ही पाठवतो. त्यानंतर त्यांनी ठरवावं सोलापूरकर बरोबर की चूक”, असे अमोल मिटकरी म्हणाले आहेत.

छत्रपती शिवरायांना, डॉ. आंबेडकरांना मानणारा पुरोगामी महाराष्ट्र असून अशा आरोपींना आपण क्लिन चीट देत असाल तर आमच्यासारखे अनेक लोक जिवंत आहेत. आम्ही कसलीही पर्वा करणार नाही. इतिहासकारांनी लिहलेली शिवचरित्र वाचा आणि मग ठरवा. तुम्ही जाणीवपूर्वक सोलापूरकरांना वाचवण्याचा प्रयत्न करत असाल तर अजित पवारांकडे तक्रार करणार आहे, असे अमोल मिटकरी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-RTO: ३१ मार्चपूर्वी गाडीच्या नंबर प्लेटमध्ये करावा लागणार ‘हा’ बदल, अन्यथा…

-पुण्यात GBSच्या आणखी एका रुग्णाचा मृत्यू; रुग्णांची संख्या 200 पार

-येरवडा-कात्रज प्रवास होणार सुसाट; ‘ट्वीन टनल’च्या निर्मितीला हिरवा झेंडा

-फर्स्ट अँड लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी मेट्रो इंटिग्रेटेड ई-बाइक फीडर सेवा ‘या’ १० स्टेशनवर सुरु

-‘ताबडतोब महाराष्ट्राची माफी मागा’; संजय राऊतांंच्या ‘त्या’ टिकेवरुन मनसे आक्रमक

Tags: ajit pawarAmitesh KumarAmol MitkariChhatrapati Shivaji MaharajDr. Babasaheb AmbedkarpuneRahul Solapurkarअजित पवारअमितेश कुमारअमोल मिटकरीछत्रपती शिवाजी महाराजडॉ. बाबासाहेब आंबेडकरपुणेराहुल सोलापूरकर
Previous Post

RTO: ३१ मार्चपूर्वी गाडीच्या नंबर प्लेटमध्ये करावा लागणार ‘हा’ बदल, अन्यथा…

Next Post

Entertainment: लग्नाआधी शारीरीक संबंध? ऐश्वर्या रायने स्पष्टच सांगितलं…

News Desk

Related Posts

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

by News Desk
July 28, 2025
Next Post
Aishwarya Rai

Entertainment: लग्नाआधी शारीरीक संबंध? ऐश्वर्या रायने स्पष्टच सांगितलं...

Recommended

उन्हाळ्यात सोडा पिण्याचे प्रमाण वाढले असेल तर सावधान; पडू शकता ‘या’ गंभीर आजारांना बळी

उन्हाळ्यात सोडा पिण्याचे प्रमाण वाढले असेल तर सावधान; पडू शकता ‘या’ गंभीर आजारांना बळी

April 25, 2024
“कर्तव्य पार पाडल्याशिवाय अधिकार मिळत नाही” असं म्हणत सोनाली कुलकर्णीने केली जनजागृती

“कर्तव्य पार पाडल्याशिवाय अधिकार मिळत नाही” असं म्हणत सोनाली कुलकर्णीने केली जनजागृती

May 13, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved