Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांवर जरब बसवा, चंद्रकांत पाटलांच्या पोलीस अधिकाऱ्यांना सूचना

by News Desk
December 6, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
Chandrakant Patil
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुण्यातील बाणेरमध्ये गुरुवारी ग्लॉस्टर गाडी चालकाने बेदरकारपणे गाडी चालवत ५ वाहनांना जोरदार धडक दिली. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्या पार्श्वभूमीवर आज कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी बाणेर पोलीस स्टेशनला भेट देऊन सर्व घटनेचा सविस्तर आढावा घेतला. बाणेर-बालेवाडी पाषाण सूस भागात बेदरकारपणे गाडी चालवत दहशत निर्माण करणाऱ्यांना कठोर शासन करुन जरब बसववी, असे निर्देश आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज वरीष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांना दिले. तसेच,नव्याने निर्माण झालेल्या बाणेर पोलीस स्टेशन हद्दीत चौक्यांचे आणि गस्त वाढवावी, अशा सूचना ही त्यांनी यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

यावेळी पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी घटनेची सविस्तर माहिती चंद्रकांत पाटील यांना दिली. तसेच, पुढील कारवाई सुरू असल्याचे स्पष्ट केले. त्यावर चंद्रकांत पाटलांनी पोलीस प्रशासनाने योग्य कारवाई करुन दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, भागाच्या सुरक्षेसाठी बेदरकारपणे गाडी चालवत दहशत निर्माण करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर शासन करावे, असेही निर्देश चंद्रकांत पाटलांनी दिले आहेत.

You might also like

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

तसेच, पुणे शहरातील टेकड्या व अन्य ब्लॅक स्पॉट सुरक्षित केले जावे, यासाठी पुणे पोलिसांकडून विशेष उपाययोजना राबवण्यात येत आहेत. शहरातील १३ पेक्षा अधिक टेकड्या आणि ७ पेक्षा अधिक ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले असून, संबंधित ठिकाणे सीसीटीव्ही आणि लाईट्सच्या माध्यमातून सुरक्षित केली जाणार आहे. याची कडक अंमलबजावणी करुन टेकड्या सुरक्षित करण्याचे निर्देश दिले.

शहराचा वाढता विस्तार आणि कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाने पुणे पोलीस आयुक्तालयात ७ नवीन पोलीस ठाण्यांना मंजुरी दिली आहे. त्यासाठी सुमारे ६० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये बाणेर पोलीस स्टेशनचा ही समावेश असून ८ कोटी ६० लाखाची तरतूद करण्यात आली आहे. भविष्यातही मनुष्यबळ आणि पोलीस चौक्या वाढविण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही यावेळी दिली.

परिमंडळ ४चे पोलीस उपायुक्त हिमंत जाधव, खडकी विभागाच्या पोलीस सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, बाणेर शाखेच्या वाहतूक निरीक्षक श्रीमती सरोदे, बाणेर पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब झरेकर, अनिल केकाण, भाजप कोथरुड उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, पुणे शहर सरचिटणीस गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, प्रकाशतात्या बालवडकर, लहू बालवडकर, सचिन दळवी, यांच्या सह सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

-‘पिंपरी-चिंचवडला मंत्रिपद हवंच’; भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी

-पुण्याचा पालकमंत्री कोण? चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘आपल्या सगळ्याच इच्छा पुर्ण होत नाहीत’

-‘लाडकी बहीण योजनेचे २१०० नाही तर ३ हजार रुपये द्या’; सुप्रिया सुळेंची मागणी

-पुणे महापालिकेने नागरिकांच्या दारात वाजविला बँड; ४ दिवसात कोट्यावधींची वसूली

-मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंचा असाही रेकॉर्ड, तब्बल ४१९ कोटींची केली वैद्यकीय मदत

Tags: BalewadiBanerbjpChandrakant PatilPoliceSusचंद्रकांत पाटीलपोलीसबाणेरबालेवाडीसुस रोड
Previous Post

‘पिंपरी-चिंचवडला मंत्रिपद हवंच’; भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी

Next Post

पुणे पुन्हा गारठणार! येत्या ५ दिवसात तापमानाचा पारा घसरणार

News Desk

Related Posts

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Next Post
Pune Winter

पुणे पुन्हा गारठणार! येत्या ५ दिवसात तापमानाचा पारा घसरणार

Recommended

Ladki Bahin

लाडकी बहिण योजनेचा एप्रिल महिन्याचा हफ्ता कधी जमा होणार? अदिती तटकरेंनी सांगितली तारीख

May 2, 2025
लेकीसाठी बापाचा पुढाकार; शरद पवार सुप्रिया सुळेंसाठी बारामतीत तळ ठोकणार

लेकीसाठी बापाचा पुढाकार; शरद पवार सुप्रिया सुळेंसाठी बारामतीत तळ ठोकणार

February 13, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved