Friday, August 1, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

शिंदेंची भेट धंगेकरांना महागात, काँग्रेसने महत्त्वाच्या कमिटीत घेणं टाळलं; नेमकं काय घडलं?

by News Desk
February 21, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
Ravindra Dhangekar
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल होताना दिसत आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या जागी आता हर्षवर्धन सपकाळ यांची वर्णी लागली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर काँग्रेसमध्येही नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी ७ विधानसभा मतदारसंघांमध्ये निरीक्षक आणि सहाय्यक निरीक्षक नेमण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना वगळण्यात आले असल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

वडगाव शेरीसाठी बाळासाहेब शिवरकर, कोथरूडसाठी सुनील शिंदे, शिवाजीनगरसाठी अविनाश बागवे, पर्वतीसाठी संजय बालगुडे, पुणे कॅन्टोन्मेंटसाठी दीप्ती चौधरी आणि हडपसरसाठी सुनील यादव यांची नियुक्ती झाली आहे. विशेषतः कसबा मतदारसंघाची जबाबदारी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड यांच्यावर सोपवण्यात आली आहे. मात्र, या नव्या संघटनेत माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना स्थान न दिल्याने चर्चा रंगल्या आहेत.

You might also like

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

कसब्यातील पोटनिवडणुकीत विजय मिळवणाऱ्या धंगेकरांचा नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला. गेल्या काही दिवसांपासून ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा आहेत. नुकतीच त्यांनी शिंदे यांची भेट देखील घेतली होती, मात्र आपण काँग्रेससोबतच राहणार असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. या सर्व राजकीय घडामोडीमध्ये आता काँग्रेसकडून नव्याने करण्यात आलेल्या कमिटीत धंगेकरांना वगळण्यात आल्याने चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान, काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी स्पष्ट केले की, निरीक्षकपदी निवडणूक न लढणाऱ्या नेत्यांना संधी देण्यात आली आहे, तर धंगेकर भविष्यात निवडणूक लढवू शकतात. मात्र, इतर निरीक्षकही महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असल्याने धंगेकरांवर वेगळा नियम लावला का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-गजा मारणे टोळीची दहशत, केंद्रीय राज्यमंत्री मोहोळांच्या माणसाला मारहाण; पुण्यात नेमकं चाललंय काय?

-पालिकेचे पाणी पिण्यास योग्य नाहीच! तपासणीतून कोणती माहिती समोर आली?

-चारशे कोटींची संपत्ती अवघ्या ७० कोटीत बिल्डरच्या घशात? पुण्यातील भूखंडावरून भाजप-शिवसेनेत वादाची ठिणगी

-बारामतीच्या पठ्ठ्यांची कमाल! २५ पेट्यांपासून सुरुवात तर आज करतायत लाखोंची उलाढाल; यशोगाथा ध्येयवेड्या तरुणांची

-हाय सिक्युरटी नंबर प्लेटचं गौडबंगाल! सामान्यांना हजारोंचा भुर्दंड कशासाठी?

Tags: CongressEknath ShindepuneRavindra Dhangekarएकनाथ शिंदेकाँग्रेसपुणेरविंद्र धंगेकर
Previous Post

गजा मारणे टोळीची दहशत, केंद्रीय राज्यमंत्री मोहोळांच्या माणसाला मारहाण; पुण्यात नेमकं चाललंय काय?

Next Post

पीएमपीत ‘मराठी भाषा’ बंधनकारक करण्याचे आदेश; कार्यालयीन कामकाज ‘मराठी’तूनच

News Desk

Related Posts

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

by News Desk
July 28, 2025
Next Post
आता पुण्याच्या या भागातही करता येणार बसने प्रवास; वाचा पीएमपीएमएल प्रशासनाचा महत्वाचा निर्णय

पीएमपीत 'मराठी भाषा' बंधनकारक करण्याचे आदेश; कार्यालयीन कामकाज 'मराठी'तूनच

Recommended

मोशीनंतर आता पुणे-सोलापूर महामार्गावरही होर्डिंग कोसळले; एक घोडा जखमी

मोशीनंतर आता पुणे-सोलापूर महामार्गावरही होर्डिंग कोसळले; एक घोडा जखमी

May 18, 2024
Pune Police

पुणे शहर पोलीस दलातील २३ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; पोलीस आयुक्तांचे आदेश

January 16, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved