Thursday, July 31, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

अजित पवारांच्या सूचनेनंतर पुणे पोलीस अ‌ॅक्शनमोडवर; स्वयंघोषित भाई, गुंडांची काढली धिंड अन्…

by News Desk
February 12, 2025
in Pune, खाऊगल्ली, पुणे शहर
Pune Police
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : विद्येचं माहेरघर, सांस्कृतिक वारसा जपणारी राजधानी असलेल्या पुणे शहरामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून गुन्हेगारीने उच्चांक गाठला आहे. शहरातील गुन्हेगारीला चाप बसवण्यासाठी एकीकडे पोलीस प्रशासनाकडून अनेक विविध उपाययोजना करत असतात. तर सर्वसामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने लोकप्रतिनिधींना धारेवर धरत आहेत. अशातच आता पुण्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये एका कार्यक्रमामध्ये बोलताना पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांना ‘पुण्यात शांतता सुव्यवस्था टिकवणे, गुन्हेगारी रोखणे गरजेचे आहे. गुन्हेगारांवर थेट कारवाई करा, त्यांची धिंड काढा’, असं म्हणत पोलिसांना सूचना दिल्या आहेत.

अजित पवारांच्या सूचनांनंतर पुणे पोलिसांनी कठोर पाऊले उचलण्यास सुरवात केली आहे. दहशत पसरवणाऱ्या भागांमध्येच गुंडांना धडा शिकवण्यासाठी पुणे पोलिसांकडून त्यांची धिंड काढली जात आहे. ज्या ठिकाणी गुन्हा केला, त्याच ठिकाणी गुंडांची वरात, धिंड काढण्याचा पॅटर्न पुणे पोलिसांनी सुरू केला आहे. तरीही काही गुंड याला जुमानत नसल्याचं चित्र आहे. त्यांना आता पुणे पोलिसांनी सज्जड दम दिला आहे. ‘महिलांची छेडछाड काढाल, हवेत कोयते फिरवाल तर भर चौकात मारू, असा सज्जड दमच पोलिसांनी गुडांना दिला आहे. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

You might also like

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

दरम्यान, पुणे शहरामध्ये क्षुल्लक कारणावरुन वाद, हाणामारी, खून, हत्या, चोऱ्या, वाहनांची तोडफोड, महिलांवरील अत्याचार, कोयते हातात घेऊन दहशत माजवणे, अशा अनेक घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. या घटनांवर आळा घालण्यासाठी आणि गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी आता पुणे पोलीस आता अ‌ॅक्शनमोडवर आल्याचे पहायला मिळात आहे.

महत्वाच्या बातम्या-

-तानाजी सावंतांच्या चिरंजीवांचे अपहरण, प्रायव्हेट चार्टर्डने बँकॉकवारी, पण ‘ते’ खासगी चार्टर्ड कोणाच्या मालकीचं?

-आपल्याकडील लोक बँकॉकला का जातात? ‘ही’ आहेत पाच प्रमुख कारणे

-सावंतांच्या लेकाला बँकॉकला जाण्यासाठी ६८ लाख, पण तुम्हाला जायचं असेल तर किती खर्च?

-पुण्यातील बड्या मंत्र्यानं सूत्रं हलवली अन् सावंतांच्या लेकाचं विमान हवेतूनच फिरलं माघारी

-पुण्यात जीबीएसचा धोका वाढतोय; आणखी एका रुग्णाचा मृत्यू

Tags: ajit pawarCrimepunepune policeअजित पवारगुन्हेपुणेपुणे पोलीस
Previous Post

तानाजी सावंतांच्या चिरंजीवांचे अपहरण, प्रायव्हेट चार्टर्डने बँकॉकवारी, पण ‘ते’ खासगी चार्टर्ड कोणाच्या मालकीचं?

Next Post

उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी “सुपर सनी विक” क्रीडा महोत्सव, सनी निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

News Desk

Related Posts

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

by News Desk
July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

by News Desk
July 28, 2025
Next Post
Sunny Nimhan

उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी "सुपर सनी विक" क्रीडा महोत्सव, सनी निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

Recommended

मतदार जागृतीच्या बोर्डावर ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘नोटा’; एबीव्हीपीकडून आंदोलनाचा इशारा

मतदार जागृतीच्या बोर्डावर ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘नोटा’; एबीव्हीपीकडून आंदोलनाचा इशारा

April 11, 2024
आता वेल्हे तालुक्याचं नाव ‘राजगड’; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय

आता वेल्हे तालुक्याचं नाव ‘राजगड’; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय

March 13, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

July 28, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved