Sunday, June 15, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुणेकरांनो विसर्जन मिरवणुकीला घराबाहेर पडताना आधी हे वाचाच, शहरातील वाहतुकीत मोठा बदल

by News Desk
September 16, 2024
in Pune, पुणे शहर
पुणेकरांनो विसर्जन मिरवणुकीला घराबाहेर पडताना आधी हे वाचाच, शहरातील वाहतुकीत मोठा बदल
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे शहरातील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून मंगळवारी गणेश विसर्जन होणार आहे. या अनंत चतुर्दशीला शहरातील सार्वजनिक गणपतींच्या विसर्जन मिरवणुका निघणार असल्याने शहरातील वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. सोमवारी संध्याकाळी ५ वाजल्यानंतर पुण्यातील प्रमुख १७ रस्ते हे बंद केले जाणार आहेत.  विसर्जन मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर प्रमुख रस्ते वाहतुकीस खुले करून देण्यात येणार आहेत.

कोणते रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार?

शिवाजी रोड- काकासाहेब गाडगीळ पुतळा जंक्शन ते जेधे चौक, लक्ष्मी रोड- संत कबीर चौकी ते अलका टॉकीज चौक, बाजीराव रोड- सावरकर चौक ते फुटका बुरूज चौक, कुमठेकर रोड -टिळक चौक ते चितळे कॉर्नर चौक, गणेश रोड- दारूवाला पुल ते जिजामाता चौक, केळकर रोड- बुधवार चौक ते अलका टॉकीज चौक, टिळक रोड- जेधे चौक ते टिळक चौक, शास्त्री रोड- सेनादत्त चौकी चौक ते अलका टॉकीज चौक, जंगली महाराज रोड- झाशी राणी चौक ते खंडोजी बाबा चौक, कर्वे रस्ता- नळ स्टॉप चौक ते खंडोजी बाबा चौक, फर्ग्युसन रोड- खंडोजी बाबा चौक ते फर्ग्युसन कॉलेज मेनगेट, भांडारकर रस्ता- पी.वाय.सी जिमखाना ते गुडलक चौक ते नटराज चौक, पुणे सातारा रोड- व्होल्गा चौक ते जेधे चौक, सोलापुर रोड- सेव्हन लव्हज चौक ते जेधे चौक,  प्रभात रोड- डेक्कन पोस्टे ते शेलारमामा चौक, बगाडे रोड- सोन्या मारूती चौक ते फडके हौद चौक, गुरू नानक रोड- देवजीबाबा चौक ते हमजेखान चौक ते गोविंद हलवाई चौक.

You might also like

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

१) जंगली महाराज रोड झाशी राणी चौक, २) शिवाजी रोड :- काकासाहेब गाडगीळ पुतळा ३) मुदलीयार रोड :- अपोलो टॉकीज / दारुवाला पुल ४) लक्ष्मी रोड :- संत कबीर पोलीस चौकी ५) सोलापूर रोड :- सेव्हन लव्हज चौक ६) सातारा रोड : व्होल्गा चौक ७) बाजीराव रोड :- सावरकर पुतळा चौक ८) लाल बहादुर शास्त्री रोड सेनादत्त पोलीस चौकी ९) कर्वे रोड :- नळस्टॉप १०) फर्ग्युसन कॉलेज रोड :- गुडलक चौक

नो पार्किंग

१) लक्ष्मी रोड संत कबीर चौक ते अलका टॉकीज चौक २) केळकर रोड :- बुधवार चौक ते अलका टॉकीज चौक ३) कुमठेकर रोड :- शनिपार चौक ते अलका टॉकीज चौक ४) टिळक रोड : जेधे चौक ते अलका टॉकीज चौक ५) बाजीराव रोड :- पुरम चौक ते फुटका बुरुज चौक ६) शिवाजी रोड :- गाडगीळ पुतळा ते जेधे चौक ७) शास्त्री रोडः सेनादत्त पोलीस चौकी ते अलका टॉकीज चौक ८) जंगली महाराज रोड झाशी राणी चौक ते खंडोजी बाबा चौक ९) कर्वे रोड : नळस्टॉप ते खंडोजीबाबा चौक १०) फर्ग्युसन कॉलेज रोड खंडोजी बाबा चौक ते गुडलक चौक

महत्वाच्या बातम्या-

-हडपसर विधानसभेतून चेतन तुपेंचा पत्ता कट? नाना भानगिरेंना संधी मिळण्याची शक्यता

-पॅरॉलिंपिक वीर सचिन खिलारीला ‘पुनीत बालन ग्रुप’कडून ५ लाखांचे बक्षिस

-पर्वतीत यंदा परिवर्तन होणार! ‘पुणे वाहतूक कोंडीमुक्त अन् महिलांसाठी सुरक्षित करणार’; आबा बागुलांचा संकल्प

-गणेश विसर्जनादिवशी शहरातील ‘हे’ १७ मुख्य रस्ते असणार बंद; कोणत्या रस्त्यावर पार्किंग मनाई?

-ठाकरेंचा पुण्यातील ३ मतदारसंघांवर दावा? जागा वाटपात होणार जोरदार खडाखडी

Tags: Ganesh Visarjan 2024pune
Previous Post

हडपसर विधानसभेतून चेतन तुपेंचा पत्ता कट? नाना भानगिरेंना संधी मिळण्याची शक्यता

Next Post

चित्रपटाच्या प्रमोशनादरम्यान सचिन-सुप्रिया पिळगावंकर यांनी घेतलं श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाचे दर्शन

News Desk

Related Posts

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

by News Desk
June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

by News Desk
June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

by News Desk
June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

by News Desk
June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

by News Desk
June 13, 2025
Next Post
Sachin Pilgaonkar

चित्रपटाच्या प्रमोशनादरम्यान सचिन-सुप्रिया पिळगावंकर यांनी घेतलं श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाचे दर्शन

Recommended

उन्ह्याळ्यात पडणारा पाऊस आपल्यासाठी चांगला की वाईट? वाचा ही महत्वाची बातमी

उन्ह्याळ्यात पडणारा पाऊस आपल्यासाठी चांगला की वाईट? वाचा ही महत्वाची बातमी

May 17, 2024
Sharad Pawar

काल अजितदादा रडले, अन् आज शरद पवारांनी केली नक्कल, रुमाल काढत पुसले डोळे

October 29, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

June 13, 2025
मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं
Pune

मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं

June 13, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved