Monday, June 16, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पर्वतीत महाआरोग्य शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद; तपासणी करून घेण्यासाठी भर पावसातही नागरिकांची गर्दी

by News Desk
July 22, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
पर्वतीत महाआरोग्य शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद; तपासणी करून घेण्यासाठी भर पावसातही नागरिकांची गर्दी
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : आज महाराष्ट्राच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्त पुणे लोकसभा समन्वयक श्रीनाथ भिमाले यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघांमध्ये विविध ठिकाणी आयोजित केलेल्या ‘महाआरोग्य शिबीर व मोफत चष्मे वाटप’ उपक्रमामध्ये हजारो नागरिकांनी सहभाग घेतला. या आरोग्य शिबिराचा मोफत चष्मा वाटपाचा अनेकांनी लाभ घेतला आहे.

सोमवार २२ जुलै रोजी सकाळी ९ वाजेपासून दिवसभर आई माता चौक, मार्केट यार्ड, अप्पर इंदिरा नगर, संविधान चौक, बिबेवाडी, गजानन महाराज चौक, पर्वती, ई लर्निग स्कूल, पर्वती दर्शन, दांडेकर पूल, जनता वसाहत, सांस्कृतिक भवन पुष्प मंगल कार्यालय, बिबेवाडी कॉर्नर या विविध केंद्रांवर सुरू असलेल्या या महाआरोग्य शिबिरास भर पावसात देखील पर्वती विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचा उदंड असा प्रतिसाद लाभला आहे.

You might also like

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या प्रत्येक उपक्रमामध्ये आणि शासकीय योजनांमध्ये सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले आहे. नागरिकांची सेवा होईल, नागरिकांना उपयोगी पडतील अशा अनेक योजना राबविल्या. आज त्यांचा वाढदिवस साजरा करत असताना देखील अशाच प्रकारे लोककल्याणकारी उपक्रम राबवावा, अशी माझी संकल्पना होती आणि या आरोग्य शिबिरास मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक चांगला स्तुत्य उपक्रम राबवू शकलो, याचे मला मनस्वी समाधान आहे, असे श्रीनाथ भिमाले  म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-संतापजनक! गर्भपात करताना प्रेयसीचा मृत्यू; मृतदेह इंद्रायणीत फेकताना पाहून तिच्या २ चिमुरड्यांनी फोडला टाहो अन् आरोपींनी…

-अमित शहांनी शरद पवारांवर केलेल्या ‘त्या’ टीकेवर अजित पवारांच्या आमदाराची नाराजी; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

-पोर्शे अपघात प्रकरणात सुनील टिंगरेंचं नाव; अजित पवार म्हणाले, ‘बदनामीचा प्रयत्न झाला, ३-४ तास चौकशीही झाली’

-Weather Update : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना रेड, ऑरेन्ज अलर्ट जारी; वाचा सर्वाधिक पाऊस कोणत्या जिल्ह्यात?

-सुषमा अंधारेंची पुण्यात पत्रकार परिषद; फडणवीसांना ‘फेक नरेटिव्हचे केंद्र’ तर अमित शहांना म्हणाल्या ‘तडीपार’

Tags: Devendra FadnavisParvatiShrinath Bhimaleदेवेंद्र फडणवीसपर्वतीश्रीनाथ भिमाले
Previous Post

संतापजनक! गर्भपात करताना प्रेयसीचा मृत्यू; मृतदेह इंद्रायणीत फेकताना पाहून तिच्या २ चिमुरड्यांनी फोडला टाहो अन् आरोपींनी…

Next Post

फडणवीसांचा वाढदिवसानिमित्त रिक्षा चालकांना कर्तव्याचा पोशाख भेट! रिक्षा चालकांचे प्रश्न सोडवण्याची रासनेंची ग्वाही

News Desk

Related Posts

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

by News Desk
June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

by News Desk
June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

by News Desk
June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

June 13, 2025
Next Post
फडणवीसांचा वाढदिवसानिमित्त रिक्षा चालकांना कर्तव्याचा पोशाख भेट! रिक्षा चालकांचे प्रश्न सोडवण्याची रासनेंची ग्वाही

फडणवीसांचा वाढदिवसानिमित्त रिक्षा चालकांना कर्तव्याचा पोशाख भेट! रिक्षा चालकांचे प्रश्न सोडवण्याची रासनेंची ग्वाही

Recommended

लोकसभा निवडणुकीपूर्वीच बारामतीत महायुतीत राडा; पवारांना पाडण्याचा नारा देत दिग्गज नेता मैदानात

March 11, 2024
पुणेकरांनो घरातून बाहेर पडताना छत्री, रेनकोट विसरू नका, शहराला यलो अलर्ट जारी

May 13, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

June 13, 2025
मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं
Pune

मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं

June 13, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved