Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

“शिदेंना राजकारणातलं जास्त कळत असेल तर फडणवीसांना बाजूला करुन त्यांनाच मुख्यमंत्री करा”- रोहित पवार

by News Desk
November 26, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण, विधानसभा
Rohit Pawar Ram Shinde
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : विधानसभा निवडणूक पार पडली आणि राज्यात पुन्हा एकदा महयुतीची सत्ता आली. अशातच एकीकडे मंत्रिमंडळात कोणाला कोण असणार? कोणाला कोणतं मंत्रिपद द्यायचं तसेच मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत राजकीय हालचालींना वेग आला आहे. तसेच दुसरीकडे अद्यापही अनेकांना पराभव पचनी पडला नसल्याचे दिसत आहे. कर्जत-जामखेड विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली. तसेच या निवडणुकीत “माझ्याविरोधात कट शिजला. रोहित पवार यांच्या विजयासाठी अजित पवार यांनी प्रत्यक्षपणे मदत केली”, असा गंभीर आरोपही राम शिंदे यांनी केला आहे. या सर्व प्रकरणावरुन आता रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

“२०१९च्या पराभवाचं खापर राम शिंदेंनी राधाकृष्ण विखे पाटलांवर फोडलं होतं. आता अजितदादा नवीन बळीचा बकरा दिसत आहेत. यांच्यावर खापर फोडून कसं तरी मंंत्रिपद आपल्याला मिळालं पाहिजे. असा केविलवाणा प्रयत्न शिंदेंचा आहे. ३० ते ४० कोटी खर्च केला असं आम्हाला कळतं.  गुंड, सरकारी यंत्रणा, दडपशाही वापरूनही ते हरले. हे पराभवाच्या नैराश्य त्यांच्या मुखातून बोलत आहे”, असेही रोहित पवार म्हणाले आहे.

You might also like

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

“राम शिंदे यांना जर वाटतं अजित पवारांनी महायुतीचे काम केलं नाही, तर मग त्यांनी तत्काळ देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार करा.  किंबहुना त्यांना राजकारणातील जास्त कळत असेल तर देवेंद्र फडणवीस यांना बाजूला करा आणि राम शिंदे यांना मुख्यमंत्री करा”, असा टोलाही रोहित पवार यांनी यावेळी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘गुजरातच्या ईव्हीएममुळे माझ्या मतदारसंघात ५० हजार मतांचा घोळ’; प्रशांत जगतापांचा गंभीर आरोप

-निवडणूक संपताच दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा धक्का; गायीच्या दुधात मोठी कपात

-भावी नगरसेवकांनो कामाला लागा: राज्यात लवकरच उडणार पालिका निवडणुकांचा बार?

-दिलजीत दोसांझच्या कोथरुडमधील म्युझिक कॉन्सर्टवर वादाचं सावट, चंद्रकांत पाटलांचे कार्यक्रम प्रशासनाला रद्द करण्याचे आदेश

-पुण्यात कोणाला लागणार मंत्रिपदाची लॉटरी? या ४ आमदारांची नावे चर्चेत

Tags: ajit pawarDevendra FadnavisEknath ShindeKarjat-JamkhedRam ShindeRohit Pawarअजित पवारकर्जत-जामखेडदेवेंद्र फडणवीसराम शिंदेरोहित पवारविधानसभा निवडणूक
Previous Post

‘गुजरातच्या ईव्हीएममुळे माझ्या मतदारसंघात ५० हजार मतांचा घोळ’; प्रशांत जगतापांचा गंभीर आरोप

Next Post

‘देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत’; हेमंत रासनेंनी व्यक्त केली इच्छा

News Desk

Related Posts

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Next Post
Hemant Rasane And Devendra Fadnavis

'देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत'; हेमंत रासनेंनी व्यक्त केली इच्छा

Recommended

Ajit Pawar

‘राज्याच्या तिजोरीत खडखडाट’, विरोधकांच्या टीकेनंतर अजित पवारांचं ‘लाडकी बहिण योजने’बाबत मोठं वक्तव्य, म्हणाले…

October 9, 2024
‘पाच वर्षात लोकांची काम केली नाही, आता लोक खासदारांना वेशीवरून माघारी पाठवतायत’- आढळराव पाटील

‘पराभव होताना दिसला की कोल्हा उसात जातो आणि उंदीर बिळात जातो, तसंच…’; आढळराव पाटलांची कोल्हेंवर बोचरी टीका

April 27, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved