Thursday, July 31, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Business

सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरला; भारतीय शेअर बाजारात मोठी खळबळ

by News Desk
December 19, 2024
in Business
Sensex Down
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

Share Market : अमेरिकेनं मध्यवर्ती बँक फेडरल रिजर्व्हने 2025 मध्ये व्याज दरातील कपातीच्या संख्येत घट केल्यामुळे अमेरिकन स्टॉक एक्सचेंज देखील घसरला. त्याचा परिणाम भारतात देखील पाहायला मिळाला. भारतीय शेअर बाजार आज घसरणीसह खुला झाला आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरला आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर निफ्टी 300 अंकांनी घसरला. भारतीय शेअर बाजारातील या घसणरणीचा गुंतवणूकदारांना चांगलाच फटका बसला आहे. सकाळच्या सत्रामध्ये गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी रुपये बुडाले असून बीएसईचे मार्केट कॅप 452.6 लाख कोटींवरुन 449.34 लाख कोटीवर आले आहे. गेल्या 3 दिवसांपासून होणाऱ्या घसरणीमुळे भारतीय गुंतवणुकदारांचे मोठे नुकसान झाले आहे.

सेन्सेक्स 1 हजार अंकांनी घसरुन 80 हजारांच्या खाली घसरला. सेन्सेक्स 79237 अंकांवर पोहोचला आहे. दुसरीकडे निफ्टी 90 अंकांनी घसरुन 23907 अंकांवर पोहोचला आहे. सेन्सेक्सवरील 30 कंपन्यांपैकी  28 कंपन्यांचे शेअर घसरले. 2 कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी होती. निफ्टीवर 50 कंपन्यांपैकी 47 कंपन्यांचे शेअर घसरले केवळ  3 कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली.

You might also like

हिंजवडीत 3-4 दिवस वीजपुरवठा विस्कळीत; आयटी कंपन्यांचं मोठं नुकसान

JCB चा रंग पिवळाच का? ‘ही आहेत प्रमुख कारणे, नक्की वाचाच…

मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची महत्वाची बैठक; फडणवीस, शिंदे अन् अजितदादांची नवा प्लान!

इन्फोसिस 2.49 टक्के, स्टेट बँक ऑफ इंडिया 2.14 टक्के, एचसीएल टेक 1.93 टक्के, टेक महिंद्रा 1.85 टक्के, बजाज फिनसर्व 1.67 टक्के, टाटा स्टील 2.01टक्के घसरण झाली. केवळ एचयूएल आणि आईटीसीच्या शेअरमधये तेजी पाहायला मिळाली. बीएसईवरील 3306 शेअर 841 शेअरमध्ये तेजी तर 2354 शेअरमध्ये घसरण झाल्याचे पहायला मिळाले.

महत्वाच्या बातम्या-

-‘पबला विरोध नाही तर होणाऱ्या गैरप्रकारांना, मूळ पुणेकर असल्या प्रकारांपासून दूर’- अमितेश कुमार

-‘माझं मंत्रिपद कापण्या इतपथ त्यांची पोहोच नाहीये’; विजय शिवतारेंचा रोख नेमका कोणाकडे?

-आयटी कर्मचाऱ्यांसाठी पुणे मेट्रोची गुडन्यूज; आता मेट्रो धावणार…

-स्वारगेट-कात्रज मार्गावरील मेट्रो स्थानकांच्या अंतरात होणार बदल; किती अंतरावर असणार स्थानके?

-धक्कादायक! गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा: ११ वर्षीय विद्यार्थ्यावर शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार

Tags: IndianInvestorsSensex DownShare Marketगुंतवणूकदारभारतीयशेअर मार्केटसेन्सेक्स
Previous Post

‘पबला विरोध नाही तर होणाऱ्या गैरप्रकारांना, मूळ पुणेकर असल्या प्रकारांपासून दूर’- अमितेश कुमार

Next Post

मरावे परि अवयव रुपी उरावे; तिच्यामुळे आठ जणांना मिळाले जीवदान

News Desk

Related Posts

हिंजवडीत 3-4 दिवस वीजपुरवठा विस्कळीत; आयटी कंपन्यांचं मोठं नुकसान
Business

हिंजवडीत 3-4 दिवस वीजपुरवठा विस्कळीत; आयटी कंपन्यांचं मोठं नुकसान

by News Desk
July 7, 2025
JCB
Business

JCB चा रंग पिवळाच का? ‘ही आहेत प्रमुख कारणे, नक्की वाचाच…

by News Desk
May 20, 2025
Devendra Fadanavis Eknath Shinde and Ajit Pawar
Business

मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची महत्वाची बैठक; फडणवीस, शिंदे अन् अजितदादांची नवा प्लान!

by News Desk
February 1, 2025
Income Tax
Business

Budget 2025: आता १२ लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त; केंद्रीय अर्थसंकल्पातून सामान्यांसाठी काय?

by News Desk
February 1, 2025
Nirmala Sitaraman
Business

केंद्रीय अर्थसंकल्पात मोदी सरकारने शेतकऱ्यासाठी काय घोषणा केल्या?

by News Desk
February 1, 2025
Next Post
Chesta Bishnoi

मरावे परि अवयव रुपी उरावे; तिच्यामुळे आठ जणांना मिळाले जीवदान

Recommended

Supriya Sule

बारामती विधानसभेची उमेदवारी युगेंद्र पवार यांना देणार का? सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य

August 28, 2024
Pune

पालिकेच्या स्थायी समिती बैठकीत पुणेकरांच्या करवाढीसाठी महत्वाचा निर्णय

February 7, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

July 28, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved