Tag: पुणे

Pune

तुम्हाला निवडणुका घ्यायच्याच नाहीत का?; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

पुणे : गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आता वेग येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने येत्या चार महिन्यांत महापालिका, ...

Monsoon

यंदा ८-१० दिवस आधीच पावसाचं आगमन होणार; ‘या’ दिवशी पुण्याला यलो अलर्ट, भारतीय हवामान विभागाची माहिती

पुणे : गेल्या अनेक महिन्यांपासून कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक चांगलेच त्रस्त झाले होते. राज्यात अनेक भागात तापमानाने चाळीशी पार केली होती. ...

सायबर गुन्ह्यात वाढ: ‘सीबीआय’च्या कारवाईची भीती दाखवत महाविद्यालयीन तरुणीची लाखोंची फसवणूक

सायबर गुन्ह्यात वाढ: ‘सीबीआय’च्या कारवाईची भीती दाखवत महाविद्यालयीन तरुणीची लाखोंची फसवणूक

पुणे : पुणे शहरामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून दहशतवाद, हत्या, लैंगिक अत्याचार, अपहरण अशा प्रकारच्या गुन्ह्यांनी उच्चाक गाठला आहे. अशातच सायबर ...

BJP

भाजपच्या शहराध्यक्षाचं नाव ठरलं, मुहूर्तही ठरला; कोणाच्या गळ्यात पडणार माळ?

पुणे : भाजपमध्ये केंद्र तसेच राज्य पातळीवर संघटनात्मक बदलाचे वारे वाहत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहाराध्यक्ष बदलाची मोठी चर्चा आहे. गेल्या ...

Ajit Pawar

आता मुंबईचे हेलपाटे थांबणार, वैद्यकीय मदतीसाठी जिल्हास्तरावरच अर्ज करण्याची सुविधा

पुणे : जिल्हास्तरीय 'मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष' दुर्धर आजारावरील उपचाराकरिता आर्थिक सहाय्य तसेच आपत्तीमध्ये देण्यात येणारे आर्थिक साह्य याबाबत नागरिकांना जिल्हा ...

Water Pune City

पुणेकरांची पाणी कपातीतून सुटका नाही; सोमवारपासून ‘या’ भागांमध्ये पाणी कपात लागू

पुणे : पुणे शहराची पाणी कपातीतून सुटका होणारच नसल्याचं दिसतंय. कारण आता पुणेकरांना येत्या सोमवारपासून पाणी कपातीचा सामना करावा लागणार ...

पंकजा मुंडेंना अश्लिल मेसेज, कॉल  करणं तरुणाला पडलं महागात

पंकजा मुंडेंना अश्लिल मेसेज, कॉल करणं तरुणाला पडलं महागात

पुणे : भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार आणि मंत्री पंकजा मुंडे यांना एका व्यक्तीने अश्लिल मेसेज कॉल करुन त्रास देणाऱ्याला पुणे ...

Pirangut

मस्जिदीत बाहेरच्या मुस्लिमांना नो एन्ट्री; पुण्यातील ‘त्या’ आवाहनाची चर्चा

पुणे : गेल्या काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा देशासह जगभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. पहलगाममध्ये झालेल्या ...

उन्हाच्या कडाक्याने पुणेकरांच्या अंगाची लाहीलाही; तापमानाचा पारा पुन्हा चाळीशी पार

उन्हाच्या कडाक्याने पुणेकरांच्या अंगाची लाहीलाही; तापमानाचा पारा पुन्हा चाळीशी पार

पुणे : यंदा उन्हाच्या झळा चांगल्याच बसत असून राज्यभरात तापमानाने उच्चांक गाठला आहे. मे महिन्याला सुरूवात झाली आणि राज्यात हळूहळू ...

आता गुपचूप लॉजवर जाणं झालं अवघड; पोलिसांच्या लॉज मालकांना ‘या’ महत्वाच्या सूचना

आता गुपचूप लॉजवर जाणं झालं अवघड; पोलिसांच्या लॉज मालकांना ‘या’ महत्वाच्या सूचना

पुणे : काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून पुणे पोलिसांच्या परिमंडळ ५ कडून हद्दीतील ...

Page 17 of 119 1 16 17 18 119

Recommended

Don't miss it