राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाच्या चर्चेत चंद्रकांत पाटलांची उडी; म्हणाले, ‘अजितदादा, शरद पवार, सुप्रिया सुळे हेच…’
पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्र ...