‘मी त्याला सांगितलंय, पंतप्रधान हो, राष्ट्रपती हो, पण चुलत्याच्या पुढे जायचं नाही’; शर्मिला पवारांचा रोख अजितदादांकडे
इंदापूर : बारामती लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या निवडणूक लढणार आहेत. त्यांच्या विरोधात त्यांच्या भावजई ...