‘अडिच वर्षांनी मंत्रिपद दिलं तरी नकोय, कार्यकर्ते म्हणजे गुलाम नाहीत; शिवतारेंची नाराजी
पुणे : राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर अनेक नेत्यांना मंत्रिपद न मिळाल्याने महायुती सरकारच्या तिन्ही पक्षांमधील अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली ...