“४ दिवस सासूचे संपले, आता ४ दिवस सूनेचे येऊद्या, ४० वर्षे झाली तरी बाहेरची?”; अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
बारामती : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार कुटुंबातील वाद काही संपेना. विशेष म्हणजे ...