लाखोंच्या गर्दीच नियोजन अन् मोदींसाठी मोहोळांच्या संकल्पनेतून खास ‘दिग्विजय पगडी‘! संकल्प सभेसाठी भाजपची तयारी
पुणे : पंतप्रधान नरेंंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील रेस कोर्स मैदानावर जनतेला संबोधित करणार आहे. यावेळी मोदींच्या स्वागतासाठी खास 'दिग्विजय ...