उमेदवारी डावलली अन् वरिष्ठांनी समजूत काढली, तरीही मुळीकांची नाराजी कायम; मतदारसंघातील बैठकीला दांडी
पुणे : भाजपच्या महाराष्ट्रातील पहिल्या यादीमध्ये पुणे लोकसभेसाठी पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदारी जाहीर करण्यात आली. पुणे लोकसभेसाठी ...