अजितदादांना काकांविरोधात बंड भोवले; बारामतीत सुप्रिया सुळेंचा १ लाखापेक्षा जास्त लीडने विजय
बारामती : बारामती लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून सुनेत्रा पवार यांचा दारुण पराभव झालेला आहे. महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे ...