शरद पवार गटाला मोठा धक्का; मतदानापूर्वी रोहित पवारांचे कट्टर समर्थक अजित पवारांच्या राष्ट्रवादीत
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. तिसऱ्या टप्प्यातील महत्वाचा मतदारसंघ असलेल्या बारामती मतदारसंघामध्ये महायुतीकडून ...