“वहिनी, यंदा तुम्हीच खासदार होणार, तुमचा विजय घोषित झालाय”; सुनेत्रा पवारांच्या भोर दौऱ्यात महिलांचा उत्साह
पुणे : बारामती लोकसभा निवडणुकीच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी बुधवारी भोर तालुक्याता दौरा केला. यावेळी त्यांनी अनेक गावातील गावकऱ्यांशी ...