पालिका निवडणूक भाजप स्वबळावर लढणार? देवेंद्र फडणवीसांनी दिले संकेत, म्हणाले “ही कार्यकर्त्यांची निवडणूक असल्याने…”
पुणे : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश दिल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सर्वच पक्षांनी ...