‘सोनिया सेनेची गुलामी करण्यासाठी त्यांच्याकडून भगव्याचा अवमान, पण याच झेंड्याखाली’; बावनकुळेंनी ठाकरेंना चांगलंच सुनावलं
मुंबई : राज्यात सेना-भाजपची युती तुटल्यापासून सेना-भाजपचा एकेमेकांवर टीका, आरोप करण्याचं सत्र काही थांबलेलं दिसत नाही. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ...