पुण्यात मोहोळ धंगेकर अन् मोरेंमध्ये काटे की टक्कर, कोण होणार खासदार? एक्झिट पोलमध्ये मोहोळांची बाजी
पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून महायुतीचे उमेदवार पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे कसब्याचे आमदार ...