आता गुपचूप लॉजवर जाणं झालं अवघड; पोलिसांच्या लॉज मालकांना ‘या’ महत्वाच्या सूचना
पुणे : काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून पुणे पोलिसांच्या परिमंडळ ५ कडून हद्दीतील ...