Monday, June 16, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home राजकारण

‘मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली असती तर मी सगळा पक्षच…’; अजित पवार असं का म्हणाले?

by News Desk
August 8, 2024
in राजकारण
‘मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली असती तर मी सगळा पक्षच…’; अजित पवार असं का म्हणाले?
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तुफान फकटेबाजी केल्याचे चित्र पहायला मिळाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या चरित्रग्रंथाचे ठाण्यात प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना अजित पवार भर सभागृहामध्ये शिंदे, फडणवीसांसमोरच मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली असती तर पक्षच घेऊन आलो असतो, असे म्हणाले. यामुळे आता राज्याच्या राजकारणात नवा ट्वीस्ट आला आहे.

तुम्ही ज्यावेळी एकनाथ शिंदेंना सांगितलं इतके आमदार घेऊन आलात तर तुम्हाला मुख्यमंत्री करणार. अरे मला सांगायचं ना मी तर सगळा पक्षच आणला असता. आज राज्याचे प्रमुख सांभाळत असताना देखील आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये दरे या मूळ गावी शिंदे सातत्याने जात असतात. तिथल्या शेती तिथल्या मातीमध्ये काम करताना त्यांचे व्हिडिओ त्यांचे फोटो मीडियामध्ये आम्ही बघत असतो. मला सुद्धा शेतीची आवड आहे. तुम्हाला खोटं नाही सांगत मी बारामतीला जातो, तेव्हा पहाटे ६ वाजता माझ्या शेतामध्ये चक्कर मारायला जातो. परंतु मीडियात आमचे एकनाथरांचे एवढे फॅन असल्यामुळे आमचा कुठला फोटोच येत नाही, असे अजित पवार म्हणाले आहेत.

You might also like

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

अरविंद केजरीवाल पुणे पालिका निवडणुकीच्या मैदानात; कार्यकर्त्यांच्या घेणार बैठका

पालिकेची निवडणूक होणार चार सदस्यीय प्रभाग रचनेत; ४२ प्रभागांत किती नगरसेवक?

‘शिंदेंच्या शिवसेनेतील निम्मी अर्धी लोक तर माझीच आहेत. एकनाथ शिंदे असे काही बसतात की, त्यांनी माझे कधी फोडून नेले, मलाच कळलं नाही. एवढ्यावरही शिंदे थांबले नाहीत, यानंतर मलाही त्यांच्यासोबत घेऊन गेले’, असंही अजित पवार यावेळी मिश्किलपणे म्हणाले आहेत.

माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांची टर्म १९९९ ला सुरू झाली. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांची २००४ मध्ये सुरू झाले. या सगळ्यांमध्ये विधानसभेत सीनियर मी आहे. मी ९० च्या बॅचचा आहे. बाकी सगळे माझ्या नंतरचे आहेत. पण सगळे माझ्या पुढे निघून गेले मी मात्र मागेच राहिलो, असे म्हणत अजित पवारांनी खंत व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पुणेकरांचं टेन्शन वाढलं; एका दिवसात तब्बल ७ रुग्णांची नव्याने नोंद

-पुण्यात पुन्हा पूरस्थिती; मुख्यमंत्र्यांच्या आदेश येताच शिवसेना धावली नागरिकांच्या मदतीला!

-पर्वतीत यंदा काँग्रेसचाच आमदार! आबा बागुलांना विश्वास; नाना पटोलेंच्या भेटीनंतर पोस्ट करत म्हणाले….

-Pune: पुराच्या पाण्याखाली गेलेल्या वाहनांना मिळणार इन्शुरन्स; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश

-सावधान! पुण्यात पुन्हा पूर; खडकवासला धरण ६५ टक्क्यापर्यंत खाली करण्याचे पालकमंत्र्यांच्या सूचना

Tags: ajit pawarbjpDeepak KesarkarDevendra FadnavisEknath Shindencpshivsenaअजित पवारएकनाथ शिंदेदीपक केसरकरदेवेंद्र फडणवीसभाजपराष्ट्रवादीशिवसेना
Previous Post

पुणेकरांचं टेन्शन वाढलं; एका दिवसात तब्बल ७ रुग्णांची नव्याने नोंद

Next Post

विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असणार? अजित पवारांनी थेट सांगितला

News Desk

Related Posts

Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

by News Desk
June 14, 2025
Pune Corporation
Pune

अरविंद केजरीवाल पुणे पालिका निवडणुकीच्या मैदानात; कार्यकर्त्यांच्या घेणार बैठका

by News Desk
June 13, 2025
Pune Corporation
Pune

पालिकेची निवडणूक होणार चार सदस्यीय प्रभाग रचनेत; ४२ प्रभागांत किती नगरसेवक?

by News Desk
June 11, 2025
Ravindra Dhangekar
Pune

शिंदेसेना पुण्यात वेगळी चूल मांडणार? धंगेकरांकडून एकट्याने लढण्याचा आग्रह, शिंदेंचा निर्णय काय?

by News Desk
June 11, 2025
MNS
Pune

राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना काका-पुतण्याचे एकत्रित फोटो; पुण्यातील बॅनरची तुफान चर्चा

by News Desk
June 9, 2025
Next Post
विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असणार? अजित पवारांनी थेट सांगितला

विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असणार? अजित पवारांनी थेट सांगितला

Recommended

PM narendra Modi

‘पुढच्या २४ तासात मेट्रो सुरु केली नाही तर…’; महाविकास आघाडीचा इशारा

September 26, 2024
आधी धंगेकर आता भाजप अन् राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, पोलीस ठाण्याबाहेरील राडा भोवणार

आधी धंगेकर आता भाजप अन् राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, पोलीस ठाण्याबाहेरील राडा भोवणार

May 18, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

June 13, 2025
मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं
Pune

मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं

June 13, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved