Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुणेकरांनो, काळजी घ्या! वाढत्या उन्हामुळे सोसाव्या लागतायेत ‘उष्माघाता’चा झळा

by News Desk
March 29, 2024
in Pune, आरोग्य, पुणे शहर
पुणेकरांनो, काळजी घ्या! वाढत्या उन्हामुळे सोसाव्या लागतायेत ‘उष्माघाता’चा झळा
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : मार्च महिन्याच्या अखेरीस उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे राज्यातील तापमानाच्या पाऱ्याने चाळीशीपार केली आहे.  म्हणूनच नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. राज्यातील तापमानाचा पारा वाढतच आहे. पुणे शहरातील तापमानात प्रचंड वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले असून उष्माघाताचा सामना करावा लागत आहे. थंड हवेतून अचानक उन्हात गेल्यामुळे या काळात विषाणूजन्य आजार वाढण्याचा धोका प्रचंड असतो. ‘डिहायड्रेशन’च्या त्रासामुळे आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होताना दिसून येत आहे. त्यामुळे वाढत्या उन्हाळ्याचा विचार करता या दिवसांत नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून वाढत्या उष्णतेमुळे राज्यात उष्माघाताचे १३ रुग्ण आढळून आले आहेत. रायगडमध्ये दोन, नगर, अकोला, अमरावती, भंडारा, धुळे, सातारा या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली आहे. राज्यात एक मार्च ते ३१ जुलै या कालावधीत सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

You might also like

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

  • Health Update | वाढत्या उष्णतेचा त्रास होतोय, मग रोजच्या जेवणात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

उन्हाळ्यामध्ये आपला आहार कमी होतो त्यामुळे भरपूर पाणी पिणे आपल्या शरीरासाठी गरजेचे असते. शरीराला आवश्यक तितक्या प्रमाणात पाणी पिले गेले नाही तर डिहायड्रेशनचा त्रास होण्याची शक्यता आसते. डिहायड्रेशनचा त्रास होऊ नये म्हणून रसाळ फळे, भरपूर पाणी, कोकम, सरबत अशी पेये पिणं गरजेचं आहे.

उष्णतेमुळे ज्येष्ठ नागरिकांना डिहायड्रेशन’चा त्रास तीव्र प्रमाणात झाल्यास आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. पायांना सूज येणे, रक्तवाहिन्या गोठणे या प्रकारचा त्रास होऊ शकतो. काही जणांना किडनीसंबंधी आजार होण्याची शक्यता असते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

हे ही एकदा वाचाच

-Banana Milk Benefits : सकाळी रिकाम्या पोटी केळी आणि दूध एकत्र खाण्याचे आश्चर्यचकित करणारे फायदे वाचा…

-तुम्हीही रोज दूध पिताय पण काहीच फायदा नाही, जाणून घ्या दूध पिण्याची योग्य वेळ; होतील ‘हे’ आरोग्यदायी फायदे

-Health Update | वाढत्या उष्णतेचा त्रास होतोय, मग रोजच्या जेवणात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

Tags: Health DepartmentHeatstrokepuneSummerWaterआरोग्य विभागउन्हाळाउष्णाघातपाणीपुणे
Previous Post

मावळात अखेर श्रीरंग बारणेच! शिवसेनेकडून आठ उमेदवारांची यादी जाहीर

Next Post

श्रीरंग बारणे यांच्या हाती पुन्हा धनुष्यबाण; पण ठाकरेंच्या मशालीला शमवणार का?

News Desk

Related Posts

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

Recommended

Raju Shetti

पुण्यात तिसऱ्या आघाडीची बैठक; कोणत्या २ बड्या नेत्यांना घेणार सोबत?

September 19, 2024
Mukhtar Shaikh And Manoj Jarange Patil

कसब्यात धंगेकर अडचणीत? काँग्रेसमधील मुस्लिम नेत्याची आक्रमक भूमिका, थेट घेतली जरांगे पाटलांची भेट

October 22, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved