Thursday, July 31, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Sports

रोमांचक सामन्यात भारताचा थरारक विजय; धोनी नंतर रोहितच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा जिंकला टी-20 कप

by News Desk
June 30, 2024
in Sports, World
रोमांचक सामन्यात भारताचा थरारक विजय; धोनी नंतर रोहितच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा जिंकला टी-20 कप
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

T20 World Cup 2024 : भारताने शनिवारी टी-२० विश्वचषक आपल्या नावावर करत इतिहास रचला आहे. २००७ साली झालेल्या पहिल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वखाली टीम इंडियाने विजय मिळवला होता. त्यानंतर भारताने तब्बल १७ वर्षांनी हा विजय मिळवला आहे.

भारताने  टी-२० विश्वचषकमध्ये मिळवलेल्या विजयामध्ये कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे अशा फलंदाजांसोबतच बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल यांच्या गोलंदाजीचीही छाप उमटली आहे. अंतिम सामन्याच्या ‘अंतिम’ ५ षटकांमध्ये भारतीय संघाने विजय आपल्याकडे वळवला आणि भारताने दक्षिण आफ्रिकेच्या हातून विश्वचषक हिसकावला.

You might also like

पुणेकरांची गोष्टच भारी! दक्षिण आफ्रिकेत जगप्रसिद्ध मॅरेथॉनमध्ये उंचावली देशाची शान

साखरपुडा सुरु असताना पोहचली प्रेयसी, मुलाची नाही तर मुलीची प्रेयसी, अन्… पुढे काय झालं?

महाराष्ट्र केसरी: राक्षे-मोहोळ कुस्ती पुन्हा रंगणार? ५ जणांची चौकशी समिती

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

शेवटच्या ५ षटकारामध्ये सूर्यकुमार यादवने आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरचा कॅच पकडून भारताला विजयाच्या आणखी जवळ नेले आहे. इथेच या सामन्याला कलाटणी मिळाली अन् भारताने आपल्या हा विश्वविजय आपल्या नावावर केला.

भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेसमोर १७७ धावांचे लक्ष्य ठेवले. हा सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला होता. अखेरच्या षटकात दक्षिण आफ्रिकेला १६ धावांची गरज होती. मात्र, मोक्याच्या क्षणी हार्दिक पांड्याने आपल्या अफलातून गोलंदाजीने टीम इंडियाचा ७ धावांनी विजय मिळवून दिला.

महत्वाच्या बातम्या-

-पुण्यनगरीत आज ज्ञानेबा-तुकोबांच्या पालख्यांचे होणार मनोमिलन; ‘या’ मार्गावरील वाहतुकीत मोठे बदल

-‘…तर माझं नाव बदलेन मी’; एक ट्रिलियनच्या मुद्द्यावरुन जयंत पाटलांची विधानसभेत मिश्किल टीका

-पावसाळ्यात आपले स्वास्थ चांगले ठेवण्यासाठी काय खावे काय टाळावे?

-‘बाहेरच्या नेत्यांनी माझ्या शहराचं नाव खराब करु नये’; राऊतांच्याा ‘त्या’ टीकेला मोहोळांचं सणसणीत उत्तर

-पुणे ड्रग्ज प्रकरणावरुन मुख्यमंत्री शिंदेंचा इशारा; ‘राज्यातील शहरे जोपर्यंत ‘ड्रग्ज मुक्त’ होत नाही, तोपर्यंत…’

Tags: Akshar PatelHardik PandyaIndiaJaspreet BomrahKuldeep YadavMahendrasigh DhoniT20 World cup 2024टी-२० वर्ल्डकप २०२४
Previous Post

पुण्यनगरीत आज ज्ञानेबा-तुकोबांच्या पालख्यांचे होणार मनोमिलन; ‘या’ मार्गावरील वाहतुकीत मोठे बदल

Next Post

रिटायरमेंट कधी घ्यावी? शरद पवारांनी सांगितली योग्य वेळ

News Desk

Related Posts

Pune
Pune

पुणेकरांची गोष्टच भारी! दक्षिण आफ्रिकेत जगप्रसिद्ध मॅरेथॉनमध्ये उंचावली देशाची शान

by News Desk
June 12, 2025
UP News Engagement
World

साखरपुडा सुरु असताना पोहचली प्रेयसी, मुलाची नाही तर मुलीची प्रेयसी, अन्… पुढे काय झालं?

by News Desk
March 5, 2025
Shivraj And Pruthviraj
Pune

महाराष्ट्र केसरी: राक्षे-मोहोळ कुस्ती पुन्हा रंगणार? ५ जणांची चौकशी समिती

by News Desk
February 16, 2025
Maharashtra Kesari 2025: “शिवराज राक्षेवर अन्यायच”; शरद पवारांच्या बड्या नेत्याचा दावा
Pune

Maharashtra Kesari 2025: “शिवराज राक्षेवर अन्यायच”; शरद पवारांच्या बड्या नेत्याचा दावा

by News Desk
February 3, 2025
Pune traffic
Pune

पुणे तिथे काय उणे! पुणेकर वाहतूक कोंडीतही ठरले अव्वल

by News Desk
January 13, 2025
Next Post
Sharad Pawar

रिटायरमेंट कधी घ्यावी? शरद पवारांनी सांगितली योग्य वेळ

Recommended

Rohit Pawar

‘…म्हणून सैफ अली खान प्रकरणाला वेगळं वळण’; रोहित पवारांचा गंभीर आरोप

January 19, 2025
लाखोंच्या गर्दीच नियोजन अन् मोदींसाठी मोहोळांच्या संकल्पनेतून खास ‘दिग्विजय पगडी‘! संकल्प सभेसाठी भाजपची तयारी

लाखोंच्या गर्दीच नियोजन अन् मोदींसाठी मोहोळांच्या संकल्पनेतून खास ‘दिग्विजय पगडी‘! संकल्प सभेसाठी भाजपची तयारी

April 29, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

July 28, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved