Thursday, July 31, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

फेसबूक, इन्स्टाग्राममध्ये होणार मोठा बदल; मेटा कंपनीचा निर्णय, काय बदल होणार?

by News Desk
January 8, 2025
in Pune, World
Facebook And Instagram
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

Social Media : भारतात सर्वात जास्त वापरले जाणारे सोशल मीडिया अ‌ॅप्लिकेशनमुळे अनेकदा काही चुकीच्या बातम्या पसरत असतात. यावर उपाय म्हणून आता मेटा कंपनीचे प्रमुख मार्क झुकर बर्गने मंगळवारी एक व्हिडीओ शेअर करत यासंदर्भात घोषणा केली आहे. ‘फॅर्च-चेकिंग प्रोग्राम बंद करण्यात आला असून कम्युनिटी नोट्स ही नवीन पॉलिसी आणली आहे. या बदलाची सुरुवात अमेरिकापासून होणार आहे. आता फेसबुक आणि इन्स्टाग्राममध्ये एक्स म्हणजेच ट्विटरसारखे ‘कम्युनिटी नोट्स’ प्रोग्रामद्वारे बदल करण्यात आला असल्याचं मार्क झुकर बर्गने व्हीडिओमध्ये म्हटलं आहे.

“आम्ही फॅक्ट चेकर्सपासून मुक्त होत आहोत आणि आता फॅक्ट चेकिंग प्रोग्राम ‘कम्युनिटी नोट्स’द्वारे बदलले जात आहे. आम्ही हा प्रोग्राम युएसमध्ये सुरु करत आहोत. कोणती बातमी खरी आणि कोणती चूक हे आधी कंपनी ठरवायची. यासाठी कंपनी इतर लोकांना फोन करायची आणि थर्ड पार्टीची मदत घ्यायची. पण आता मेटाकडून यामध्ये बदल करण्यात आला आहे. यासाठी मेटा कम्युनिटी नोट्स सुरु करत आहे. युजर्स स्वतः कोणत्याही बातमीबद्दल त्यांचे मत देऊ शकतात आणि त्यांना ही बातमी योग्य की अयोग्य वाटते हे सांगू शकतात”, असे मार्क झुकर बर्गने म्हटलं आहे.

You might also like

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

दरम्यान, मेटा कंपनीकडून फेसबूक आणि इन्स्टाग्राममधील पॉलिसी बदलली गेली असून आता थर्ड पार्टी, फॅक्ट चेकिंग प्रोग्राम बंद करण्यात आले आहेत. या कम्युनिटी नोट्स प्रोग्रामचे फिचर्स आता एलॉन मस्क यांच्या ट्वीटरप्रमाणे बदल करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-बारामतीत AIच्या माध्यमातून ऊस शेती; सत्या नाडेलांकडून विशेष कौतुक

-तिसरं अपत्य जन्माला घालणं पालिकेच्या अधिकाऱ्याला पडलं महागात; सहाय्यक आयुक्तांना केलं बडतर्फीचे आदेश

-दोघेही एकाच कंपनीत कामाला, त्याने तिला भर रस्त्यात अडवलं अन्…पुण्यातील धक्कादायक घटना

-Pune BJP: “दुश्मनी जमकर करो, लेकिन ऐहसास रहे…” ‘त्या’ माजी नगरसेवकांच्या प्रवेशाने भाजप पदाधिकारी नाराज; थेट लावले फ्लेक्स अन् म्हणाले…

-‘गुंडांनो, पुणे शहर सोडा अन्यथा तुमच्या ७ पिढ्या…’; पोलीस आयुक्तांचा सज्जड दम

Tags: FacebookInstagramMeta CompanyZuckerbergइंस्टाग्रामझुकेर बर्गफेसबुकमेटा कंपनी
Previous Post

बारामतीत AIच्या माध्यमातून ऊस शेती; सत्या नाडेलांकडून विशेष कौतुक

Next Post

मसाज पार्लरच्या नावाखाली सुरुय भलताच कारभार; पोलिसांनी मारला छापा अन्…

News Desk

Related Posts

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

by News Desk
July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

by News Desk
July 28, 2025
Next Post
Sex Racket

मसाज पार्लरच्या नावाखाली सुरुय भलताच कारभार; पोलिसांनी मारला छापा अन्...

Recommended

Teacher

‘तुझं कुठं लफडं आहे का?’; शाळेत शिक्षक देत होता मुली पटवण्याचे धडे

July 3, 2025

Economists See Few Monetary Policy Changes With Powell Leading Fed

November 30, 2023

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

July 28, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved