Monday, June 16, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

अजितदादांची राष्ट्रवादी तर सोडली, पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणं उमेश पाटलांसाठी अडचणीच

सुप्रिया सुळे, शरद पवारांवर केली होती खालच्या पातळीची टीका

by News Desk
October 23, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण, विधानसभा
अजितदादांची राष्ट्रवादी तर सोडली, पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणं उमेश पाटलांसाठी अडचणीच
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : ऐन विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेश पाटील यांनी महिनाभरापूर्वी मुख्य प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला होता. मात्र तो स्विकारला गेला नव्हता. यानंतर आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सदस्य पदाचा देखील राजीनामा दिला आहे. सोशल मीडियावर उमेश पाटलांचे राजीनामा पत्र प्रचंड व्हायरल झाले आहे. त्यानंतर आता उमेश पाटील यांनी पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला आहे.

एकीकडे उमेश पाटील यांनी राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची वाट धरली आहे. मात्र, उमेश पाटील हे अजित पवारांसोबत असताना त्यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आमदार रोहित पवार यांनी उमेश पाटलांच्या पक्षप्रवेशाला जोरदार विरोध केला आहे. उमेश पाटील थोड्याच वेळात सिल्वर ओकला शरद पवारांची भेट घेणार असल्याची देखील माहिती मिळत आहे.

You might also like

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

“स्पष्ट बोलणारा मी कार्यकर्ता आहे. उमेश पाटलांचा जर प्रवेश होत असेल, तर आम्ही कार्यकर्ता म्हणून नाहीतर कार्यकर्त्यांबरोबर हा कार्यकर्ता म्हणून त्याला पाठिंबा देत नाही. त्याचा विरोध आम्ही पदाधिकारी म्हणून आमच्या नेत्यांसमोर दर्शवू”, असं म्हणत रोहित पवारांनी उमेश पाटलांच्या पक्षप्रवेशाला विरोध दर्शवला आहे.

“शेवटी प्रवेश कोणाचा घ्यायचा? कधी घ्यायचा? पक्षश्रेष्ठींचा तो विषय आहे. पण, कार्यकर्ता म्हणून मला जर तुम्ही विचारलं, शरद पवारांबद्दल आणि सुप्रिया सुळेंबद्दल अतिशय खालच्या पातळीवर जाऊन उमेश पाटील बोलले आहेत. अशा प्रकारचा प्रवेश जर होत असेल, तर मी कार्यकर्ता म्हणून आणि आमच्यात लोकशाही मानसन्मान आहे. पवारसाहेब नक्कीच आमच्या भूमिकेवर, नाहीतर आमच्या म्हणण्याला तिथं तेवढंच वजन देतील”,असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-जगताप प्रचाराला लागले, तरीही महाविकास आघाडीचा उमेदवार ठरेना

-विधानसभा निवडणूक: 21 मतदारसंघांतून पहिल्याच दिवशी तब्बल 735 उमेदवारी अर्ज दाखल

-महाविकास आघाडीचा उमेदवार ठरेना! चंद्रकांत पाटलांनी प्रचारही सुरू केला; उमेदवारी अर्जही दाखल करणार

-खेड-शिवापूरमध्ये सापडलेल्या पैशाबाबत रोहित पवारांचं वक्तव्य; “पहिली २५ कोटींची खेप पोहचली”

-कसब्यात धंगेकर अडचणीत? काँग्रेसमधील मुस्लिम नेत्याची आक्रमक भूमिका, थेट घेतली जरांगे पाटलांची भेट

Tags: ajit pawarncpRohit Pawarsharad pawarSupriya SuleUmesh Patilअजित पवारउमेश पाटीलराष्ट्रवादी काँग्रेसरोहित पवारशरद पवारसुप्रिया सुळे
Previous Post

जगताप प्रचाराला लागले, तरीही महाविकास आघाडीचा उमेदवार ठरेना

Next Post

Assembly Election: राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; टिंगरेंचा पत्ता कट? मुळीकांच्या आशा पल्लवीत

News Desk

Related Posts

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

by News Desk
June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

by News Desk
June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

by News Desk
June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

by News Desk
June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

by News Desk
June 13, 2025
Next Post
Sunil Tingre and Jagdish Mulik

Assembly Election: राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; टिंगरेंचा पत्ता कट? मुळीकांच्या आशा पल्लवीत

Recommended

पीएमआरडीएकडे अनधिकृत होर्डिंग हटवण्यासाठी निविदा; कारवाईसाठी पहावी लागणार वाट

पीएमआरडीएकडे अनधिकृत होर्डिंग हटवण्यासाठी निविदा; कारवाईसाठी पहावी लागणार वाट

May 17, 2024
मनोज जरांगे विधानसभा लढवण्यावर ठाम; पुण्यातील सर्व मतदारसंघाचा घेतला आढावा

मनोज जरांगे विधानसभा लढवण्यावर ठाम; पुण्यातील सर्व मतदारसंघाचा घेतला आढावा

August 2, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

June 13, 2025
मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं
Pune

मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं

June 13, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved