Friday, August 1, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

इतिहास घडणार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार! पुण्यात रासनेंकडून ३७० किलो पेढे वाटप

by News Desk
June 3, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
इतिहास घडणार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार! पुण्यात रासनेंकडून ३७० किलो पेढे वाटप
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : देशातील लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे अवध्या देशाचे लक्ष लागून आहे. हा निकाल उद्या ४ जून रोजी जाहीर होणार आहे. त्यापूर्वीच एक्झिट पोलनुसार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असल्याचे वर्तवण्यात आले आहे. एनडीए सरकारच्या विजयात पुण्यात एका जागेची भर पडणार असल्याचे एक्झिट पोलमधून दिसून आले आहे.

स्थानिक भाजप नेत्यांकडून देखील विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. कसबा विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रमुख हेमंत रासने यांच्याकडून विजयोत्सवाची जोरदार तयारी करण्यात आली असून ३७० किलो पेढ्यांचे वाटप केले जाणार आहे.

You might also like

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

पुणे लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे आघाडीवर असल्याचं एक्झिट पोलमधून स्पष्ट झाल आहे. देशात देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार ४०० हून अधिक जागा जिंकून पुन्हा सत्तेत येण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर कसबा मतदारसंघ भाजपाकडून लक्ष्मी रोडवरील बेलबाग चौक, दत्त मंदिर येथे नागरिकांसाठी एलईडी स्क्रीनची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून ३७० किलो पेढे वाटले जाणार आहेत.

दरम्यान पुणेकरांना निकाल लाईव्ह पाहता येण्यासाठी भाजपाकडून एलईडी स्क्रीनची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांनी विजयोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन कसबा निवडणूक प्रमुख हेमंत रासने यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-अदा शर्माने सुशांत सिंह राजपूतचे ‘ते’ घर घेतले विकत; म्हणाली, ‘मला या घरात….’

-”त्या’ पराभवाची चीड माझ्या मनात निश्चितच, अजितदादांशी माझं बोलणं…’- संजोग वाघेरे

-संपूर्ण देशाचं लक्ष बारामती निकालाकडे; सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार बारामतीच्या खासदार?

-अरुण गवळीच्या सुटकेनंतर राजकीय पक्षांची साद; शिंदे-फडणवीस लागले तयारीला

-मोबाईल माणसाचं आयुष्य; याच मोबाईलचा आपल्या मेंदूवर कसा परिणाम होतोय?

Tags: bjphemant rasaneLoksabha ElectionNarendra ModiPM Narendra Modipuneनरेंद्र मोदीपंतप्रधान नरेंद्र मोदीपुणेभाजपलोकसभा निवडणूकहेमंत रासणे
Previous Post

अदा शर्माने सुशांत सिंह राजपूतचे ‘ते’ घर घेतले विकत; म्हणाली, ‘मला या घरात….’

Next Post

उर्फीच्या चेहऱ्याची झालीय ‘ही’ अवस्था; दर २ दिवसाला होते हालत, सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत म्हणाली…

News Desk

Related Posts

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

by News Desk
July 28, 2025
Next Post
उर्फीच्या चेहऱ्याची झालीय ‘ही’ अवस्था; दर २ दिवसाला होते हालत, सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत म्हणाली…

उर्फीच्या चेहऱ्याची झालीय 'ही' अवस्था; दर २ दिवसाला होते हालत, सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत म्हणाली...

Recommended

Kasba

जरांगेंचा फोटो अन् मराठा उमेदवार ओळखण्याचं आवाहन, कसब्यात लागलेल्या बॅनर्सची शहरात चर्चा

November 19, 2024
Gaja Marne

मोहोळांच्या कार्यकर्त्याला मारहाण करणं महागात; गुंड गजा मारणेची तरुंगात रवानगी

March 3, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved