Friday, August 1, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेने हातउसने पैसे परत केले नाहीत म्हणून त्याने थेट…

by News Desk
June 7, 2025
in Pune, पुणे शहर
Pune Crime
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुण्यात एका महिलेचा ओढणीने गळा आवळून खून केल्याची घटना धायरीतील रायकर मळा परिसरात घडल्याचे समोर आली आहे. हातउसने दिलेले पैसे परत केले नाही म्हणून महिलेसोबत मोठा वाद झाला आणि रागाच्या भरात आरोपीने महिलेचा ओढणीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी एका रिक्षा चालकाला नांदेड सिटी पोलिसांनी अटक केली आहे. श्यामली कमलेश सरकार (४०, रा.सूर्य उज्ज्वल हाइट्स, रायकर मळा, धायरी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी एका रिक्षा चालकाला अटक केली आहे. आरोपी आणि मृत महिला यांच्यात आर्थिक व्यवहारामुळे वाद झाला होता, ज्यामुळे ही घटना घडल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नितीन चंद्रकांत पंडित (वय ५१, रा. निसर्ग हाईटजवळ, धायरी) आणि श्यामली सरकार हे एकमेकांना ओळखत होते. श्यामली ही बुधवार पेठेतील वेश्या वस्तीत देहविक्री करायची आणि पंडित तिला दररोज रिक्षातून तिथे सोडायचा. श्यामलीने पंडितकडून ४० ते ५० हजार रुपये उसने घेतले होते. पैसे परत देण्यास ती टाळाटाळ करत असल्याने दोघांमध्ये सतत वाद होत होते. या वादातूनच पंडितने रागाच्या भरात तिचा खून केला.

You might also like

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

ही घटना बुधवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. वादावादीनंतर पंडितने श्यामलीच्या ओढणीने तिचा गळा आवळला आणि तिथून पळ काढला. त्यानंतर रात्री तो स्वतःहून नांदेड सिटी पोलिस ठाण्यात हजर झाला आणि गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक करून शुक्रवारी न्यायालयात हजर केले, जिथे त्याला ९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाचा तपास नांदेड सिटी पोलिस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गुरुदत्त मोरे करत आहेत.

महत्वाच्या बातम्या

-महिला अधिकाऱ्याला दंडेलशाही करणाऱ्या ‘त्या’ भाजप पदाधिकाऱ्याला महापालिकेचा दणका, थेट केली पालिकेत नो एंट्री

-FC रोडवरील ‘त्या’ 40 हुल्लडबाजांवर पुणे पोलिसांची कारवाई; आरसीबी फॅन्सवर गुन्हे दाखल, वाचा नेमकं काय कारण?

-चौकीदारही चोर है! बारामतीत पोलिसानेच मारला विद्यार्थ्यांच्या दप्तर अन् मोबाईलवर डल्ला

-पुण्यात पुन्हा ‘मुळशी पॅटर्न’चा थरार; वादातील जमिन पाहण्यासाठी गेले अन्…

-राजगडच्या बालेकिल्ल्यावर फोटो काढताना पाय घसरला अन् थेट ४०० फूट दरीत कोसळली, विवाहितेचा मृत्यू

Tags: Budhwar PethDhayaripuneRaykarMalaSihgad Policeधायरीपुणेबुधवार पेठरायकरमळासिहगड पोलीस
Previous Post

दंडेलशाही करणाऱ्या ‘त्या’ भाजप पदाधिकाऱ्याला महापालिकेचा दणका, थेट केली पालिकेत नो एंट्री

Next Post

…म्हणून माझ्या चेहऱ्यावर निवडणूक आपण लढविणार आहोत; अजितदादांनी दिले स्वबळावर लढण्याचे संकेत

News Desk

Related Posts

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

by News Desk
July 28, 2025
Next Post
‘या’ लाडक्या बहिणी राहणार पैशापासून वंचित? ‘लाडकी बहिण योजने’बद्दल अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती

...म्हणून माझ्या चेहऱ्यावर निवडणूक आपण लढविणार आहोत; अजितदादांनी दिले स्वबळावर लढण्याचे संकेत

Recommended

राज ठाकरे आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार; शिंदे गटाकडून मनधरणीचे प्रयत्न

राज ठाकरे आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार; शिंदे गटाकडून मनधरणीचे प्रयत्न

July 26, 2024
Winter Pune

पुणेकरांना भरली हुडहुडी; आतापर्यंत सर्वात कमी तापमानाची नोंद

December 16, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved