Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पालिकेने EWS सदनिकांची दुरावस्था; कोट्यवधींची चोरी, पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

by News Desk
April 21, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
Pune Corporation
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे महानगरपालिकेने आर्थिक दुर्बळ घटकांसाठी बांधलेल्या सुमारे एक हजाराहून अधिक सदनिका सध्या वापराविना पडून आहेत. योग्य देखभालीअभावी आणि सुरक्षेअभावी या सदनिकांची दुरवस्था झाल्याचे पहायला मिळत आहे. पालिकेने बांधलेल्या सदनिकांपैकी हजारो सदनिका रिकाम्या असल्याने त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे.

दुरावस्थेत असलेल्या सदनिकांमधील नळ, बेसिन (भांडे) आणि इतर साहित्य चोरीला गेले आहे. दरवाजे आणि खिडक्यांचीही मोडतोड झाली आहे. सुरक्षा रक्षक नसल्याने चोरट्यांचे फावत असून, लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या या सदनिका धूळ खात पडून राहिल्याने मूळ उद्देशच धोक्यात आला आहे. पालिकेने बांधलेल्या सदनिकांमध्ये चोरीच्या घटना घडल्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या या मालमत्तेचा उद्देश सफल होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

You might also like

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

किती रिक्त सदनिका आहेत?

महापालिकेकडे विविध योजनांतर्गत एकूण ३,६८९ EWS सदनिका उपलब्ध आहेत. यापैकी तब्बल १ हजार ८९ सदनिका सध्या रिक्त असल्याची माहिती आहे. सर्वाधिक रिक्त सदनिका महंमदवाडी ४४८ आणि हडपसर २७४ परिसरात आहेत. धानोरी ९८, खराडी ४९, सय्यदनगर ५३, चंदन नगर ३०, कळस ४२, वडगाव बुद्रुक २१, बावधन बुद्रुक ११, हिंगणे खुर्द १७ आणि एरंडवणे २२ या भागांमध्येही अनेक सदनिका रिकाम्या पडून आहेत. या सर्व सदनिका आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या

-‘आरटीई’ प्रवेशाची आज शेवटची संधी! आजच आपल्या मुलांचे अ‌ॅडमिशन फिक्स करा

-वॉटर पार्कला जाताना काळजी घ्या! झीपलाईन करताना तरुणीचा पाय घसरला अन्…

-पुण्यात काँग्रेसला आणखी मोठा धक्का; हर्षवर्धन सपकाळांकडे आणखी एक राजीनामा

-‘मराठी अस्मितेला नख लावू पाहणाऱ्या महाराष्ट्रद्रोही…’; शरद पवारांच्या आमदारांची प्रतिक्रिया

-‘देवेंद्र फडणवीसांमुळेच संग्राम थोपटे हे…’; हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले?

Tags: Chandan NagarDhanoriEconomically Weaker SectionErandwaneHadapsarHingne KhurdKalasKharadiMahamadwadipunePune Municipal CorporationSayyadnagarWadgaon Budruk
Previous Post

‘आरटीई’ प्रवेशाची आज शेवटची संधी! आजच आपल्या मुलांचे अ‌ॅडमिशन फिक्स करा

Next Post

राज-उद्धव ठाकरे बंधूंच्या परदेश दौऱ्याची चर्चा; महाराष्ट्रात येताच युतीची घोषणा करणार?

News Desk

Related Posts

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Next Post
Raj Thackeray And Uddhav Thackeray

राज-उद्धव ठाकरे बंधूंच्या परदेश दौऱ्याची चर्चा; महाराष्ट्रात येताच युतीची घोषणा करणार?

Recommended

पालखी सोहळ्यात कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या; संभाजी भिडेंना पोलिसांची नोटीस

पालखी सोहळ्यात कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या; संभाजी भिडेंना पोलिसांची नोटीस

June 30, 2024
नारी तु नारायणी! कोथरूडमध्ये भव्य कन्या पूजन सोहळ्याचे आयोजन

नारी तु नारायणी! कोथरूडमध्ये भव्य कन्या पूजन सोहळ्याचे आयोजन

October 10, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved