Friday, August 1, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी: गुरवारी पाणी पुरवठा बंद; पाणी जपून वापरण्याचे महापालिकेकडून आवाहन

by News Desk
April 2, 2024
in Pune, पुणे शहर
Pune Water Supply
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : भर उन्हाळ्यात पुणेकरांना पाणी जपून वापराण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पुणे शहरातील विविध भागांमध्ये जलशुद्धीकरण केंद्राच देखभाल दुरुस्तीची कामे होणार आहेत. शहरात विविध कामे सुरु असल्याने  पुणेकरांना गुरुवारी पाणी पुरवठा होणार नाही. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. गुरुवारी पाणी पुरवठा होणार नसून शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा पुर्ववत होण्याची शक्यता आहे, असे महापालिका प्रशासनाने  स्पष्ट सांगितले आहे.

पुणे महापालिकेने बाणेर, बालेवाडी, कोथरूड, कात्रज आणि विमाननगर, वारजे, गांधी भवन, पॅनकार्ड क्लब, एसएनडीटी, कोंढवे धावडे, जुने वारजे, भामा आसखेड, लष्कर, खराडी, कोंढवा, वडगाव, नवीन व जुने होळकर जलकेंद्र या भागातील देखभाल दुरुस्तीची तसेच इलेट्रिकल, स्थापत्य अभियांत्रिकीची कामे होणार आहेत. त्यामुळे त्या-त्या जलकेंद्रांतर्गत पाणी पुरवठा गुरुवारी बंद असेल. त्यामुळे या कामांची नागरिकांनी दखल घेऊन नियोजन करावे आणि सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

You might also like

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

शहरात या भागात पाणीपुरवठा बंद

पाषाण, बावधन, सुस रोड, सुतारवाडी, वारजे माळवाडी, काकडे सिटी परिसर, कर्वेनगर गावठाण,गोखलेनगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, कोथरूड, महात्मा सोसायटी, बाणेर, बालेवाडी, करवेंगार, वारजे, सुखसागरनगर, धनकवडी, आंबेगाव पठार, संतोषनगर, जांभूळवाडी रस्ता, धनकवडी गावठाण परिसरा, तळजाई परिसर, सहकारनगर भाग १ आणि २, कात्रज, कोंढवा, खादी मशीन चौक, लोहगाव, विमाननगर, विश्रांतवाडी, येरवडा, धानोरी, खराडी, रामटेकडी, सोलापूर रोड, हडपसर गावठाण, सातववाडी, गोंधळेनगर, ससाणेनगर, काळेपडळ, मुंढवा, केशवनगर, मांजरी, शेवाळेवाडी, कोरेगाव पार्क, फुरसुंगी आणि हडपसरचा काही भाग, भीमनगर, कोरेगाव पार्क, साडेसतरा नळी, महंमदवाडी, हांडेवाडी, फुरसुंगी, उरुळी देवाची, खडकी, पुणे कॅन्टोन्मेंट परिसर या भागाचा पाणीपुरठा बंद राहणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-आचारसंहितेचा भंग होतोय? निवडणूक आयोगाने उचलले कठोर पाऊल! अशी नोंदवू शकता तक्रार

-जेजुरीकरांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा; मोठे कारण आले समोर…

-Shirur Lok Sabha | ‘खासदारसाहेब पाच वर्षे कुठे होता?’ अमोल कोल्हेंना मतदारांचा खरमरीत सवाल

-वडगावशेरीत मुळीक-मोहोळ-टिंगरे अन् पठारे एकाच मंचावर; महायुतीच्या मेळाव्यात महाविजयाचा निर्धार

-शिरूरमध्ये महायुतीची ताकद आढळराव पाटलांच्या पाठीशी! चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत महायुतीची बैठक संपन्न

Tags: BanerKarvenagarKatrajKothrudpunePune Municipal CorporationSupplyWaterकर्वेनगरकात्रजकोथरूडपाणीपुणेपुणे महानगरपालिकापुरवठाबाणेर
Previous Post

आचारसंहितेचा भंग होतोय? निवडणूक आयोगाने उचलले कठोर पाऊल! अशी नोंदवू शकता तक्रार

Next Post

Baramati Lok Sabha | वहिनीला आई म्हणता मग द्या ना पाठिंबा! सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर मानकर स्पष्टच बोलले

News Desk

Related Posts

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

by News Desk
July 28, 2025
Next Post
Baramati Lok Sabha | वहिनीला आई म्हणता मग द्या ना पाठिंबा! सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर मानकर स्पष्टच बोलले

Baramati Lok Sabha | वहिनीला आई म्हणता मग द्या ना पाठिंबा! सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर मानकर स्पष्टच बोलले

Recommended

‘राजकीय आश्रय, मर्जीतले प्रशासन अन्…’; बीडच्या गुन्हेगारीवरुन शरद पवारांच्या आमदाराचा गंभीर आरोप

‘राजकीय आश्रय, मर्जीतले प्रशासन अन्…’; बीडच्या गुन्हेगारीवरुन शरद पवारांच्या आमदाराचा गंभीर आरोप

January 16, 2025
Ladki Bahin

लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हफ्ता मिळाला पण…; भुजबळांच्या वक्तव्याचा योजनेवर परिणाम?

January 15, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved