Thursday, July 31, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home World

जगातील पहिली सीएनजी बाईक भारतात लॉन्च; बघा काय असतील वेगळे फिचर्स?

by News Desk
July 8, 2024
in World
जगातील पहिली सीएनजी बाईक भारतात लॉन्च; बघा काय असतील वेगळे फिचर्स?
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

नवी दिल्ली : सध्या पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढत आहेत. अशातच सर्वसामान्यांचे बजेट कोसळते. त्यामुळे आता पेट्रोल डिझेल वाहनांना पर्यायी वाहनांची मागणी बाजारात वाढत असते. त्यामुळे बाजारात इलेक्ट्रिक वाहनांचा खप हा वाढताना दिसत आहे.  देशात सीएनजी वाहनांची देखील क्रेझ वाढत असताना जगातील पहिली सीएनजी बाईक आपल्या भारतात लॉन्च झाले आहे.

अशी जगातील पहिली जगातील पहिली सीएनजी बाईक फ्रीडम १२५ लॉन्च केली आहे. या बाईकमध्ये पेट्रोल आणि सीएनजीसाठी असे वेगळे टँक देण्यात आले आहेत. फ्रिडम १२५ ही बाईक ३ प्रकारामध्ये उपलब्ध आहे. सीएनजी टाकी सीटखाली ठेवण्यात आली आहे.  पेट्रोल आणि सीएनजीसाठी २ स्वतंत्र स्विच आहेत. ही पेट्रोल आणि सीएनजी अशी हायब्रीड बाईक आहे. या बाईकचे इंजिन पावरफुल असून या इंजिनला पूर्णांक ९.५ पीएसची पावर आणि ९.७ एमएमचा टॉर्च जनरेट करण्यास सक्षम असल्याचा दावा केला जात आहे.

You might also like

साखरपुडा सुरु असताना पोहचली प्रेयसी, मुलाची नाही तर मुलीची प्रेयसी, अन्… पुढे काय झालं?

पुणे तिथे काय उणे! पुणेकर वाहतूक कोंडीतही ठरले अव्वल

फेसबूक, इन्स्टाग्राममध्ये होणार मोठा बदल; मेटा कंपनीचा निर्णय, काय बदल होणार?

कंपनीने २ लिटरचे पेट्रोल फ्युएल टॅंक आणि २ किलोग्रॅमची सीएनजी टँक दिली आहे. कंपनीने फ्रीडम १२५ NG04,  फ्रीडम १२५ NG04 ड्रम एलएडी आणि फ्रीडम १२५ NG04 ड्रम या ३ प्रकारामध्ये ही बाईक लॉन्च केली आहे. डिसब्रेक आणि ड्रम ब्रेक अशा २ प्रकारामध्ये ही बाईक लॉन्च करण्यात येत आहे. ही बाईक एकूण ७ कलर्समध्ये लॉन्च होत आहे.

२ किलो सीएनजीमध्ये ही गाडी २३० किलोमीटर पर्यंत धावणार तर बाईक फुल टँक पट्रोलमध्ये म्हणजे २ लिटर पेट्रोल आणि २ किलो सीएनजीमध्ये ३५ किलोमीटर पर्यंत होणार आहे. बजाजच्या या सीएनजी बाईकमध्ये पेट्रोल आणि सीएनजीसाठी एकच फ्युअल कॅप कव्हर आहे. या बाईकचे बेसिक मॉडेल हे ९५ हजार रुपयांना आहेत तर टॉप फिरिएंट १ लाख १० जार रुपयांना आहे. सध्या चालू झाला असून या दुचाकीचे टॉप फिरिएंट हे फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये सध्या मिळणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-पुणे हिट अँड रन: ऑन ड्युटी पोलीस कर्मचाऱ्यांना चिरडणाऱ्या कारचालकाला पुणे पोलिसांंनी घेतलं ताब्यात

-लाडक्या बहिणींसाठी योजना मग लाडक्या दाजींसाठी काय?; अमोल कोल्हेंचा राज्य सरकारला खोचक टोला

-अजित पवारांनी भर सभागृहात सांगितले, ‘भावांना अर्थसंकल्पातून काय-काय मिळालं?’ वाचा सविस्तर..

-Pune Hit & Run: पुण्यात आणखी एक अपघात, २ ऑनड्युटी पोलीस कर्मचाऱ्यांना भरधाव कारने चिरडलं

-अजित पवारांच्या आमदाराचं ठरलंय; ‘विधानसभेसाठी अनेकांकडून संपर्क, मी…’

Tags: CNG bike in India
Previous Post

पुणे हिट अँड रन: ऑन ड्युटी पोलीस कर्मचाऱ्यांना चिरडणाऱ्या कारचालकाला पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात

Next Post

विधान परिषदेत अनिल परब अन् नीलम गोऱ्हेंमध्ये शाब्दिक चकमक; गोऱ्हे म्हणाल्या, ‘मी अनावधानाने…’

News Desk

Related Posts

UP News Engagement
World

साखरपुडा सुरु असताना पोहचली प्रेयसी, मुलाची नाही तर मुलीची प्रेयसी, अन्… पुढे काय झालं?

by News Desk
March 5, 2025
Pune traffic
Pune

पुणे तिथे काय उणे! पुणेकर वाहतूक कोंडीतही ठरले अव्वल

by News Desk
January 13, 2025
Facebook And Instagram
Pune

फेसबूक, इन्स्टाग्राममध्ये होणार मोठा बदल; मेटा कंपनीचा निर्णय, काय बदल होणार?

by News Desk
January 8, 2025
ओडिसामधील जगन्नाथ मंदिराचे रत्न भांडार तब्बल ४६ वर्षांनी उघडले; पाहा किती किलो सोने, चांदी
World

ओडिसामधील जगन्नाथ मंदिराचे रत्न भांडार तब्बल ४६ वर्षांनी उघडले; पाहा किती किलो सोने, चांदी

by News Desk
July 15, 2024
वर्ल्डकप जिंकल्यानंतर टीम इंडिया मायदेशी परतली; पंतप्रधानांच्या ‘या’ कृतीची सोशल मीडियावर तुफान चर्चा
Sports

वर्ल्डकप जिंकल्यानंतर टीम इंडिया मायदेशी परतली; पंतप्रधानांच्या ‘या’ कृतीची सोशल मीडियावर तुफान चर्चा

by News Desk
July 4, 2024
Next Post
विधान परिषदेत अनिल परब अन् नीलम गोऱ्हेंमध्ये शाब्दिक चकमक; गोऱ्हे म्हणाल्या, ‘मी अनावधानाने…’

विधान परिषदेत अनिल परब अन् नीलम गोऱ्हेंमध्ये शाब्दिक चकमक; गोऱ्हे म्हणाल्या, 'मी अनावधानाने...'

Recommended

श्री स्वामींच्या ‘या’ विचारांचे आचरण केल्याने तुमचे जीवन नक्कीच आनंददायी होईल; वाचा आजच्या उपदेशात स्वामी काय सांगतात?

श्री स्वामींच्या ‘या’ विचारांचे आचरण केल्याने तुमचे जीवन नक्कीच आनंददायी होईल; वाचा आजच्या उपदेशात स्वामी काय सांगतात?

June 27, 2024
अखेर अदिती राव आणि सिद्धार्थ अडकले विवाह बंधनात! तेलंगणामधील मंदिरात गुपचूप उरकला लग्नसोहळा

अखेर अदिती राव आणि सिद्धार्थ अडकले विवाह बंधनात! तेलंगणामधील मंदिरात गुपचूप उरकला लग्नसोहळा

March 27, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

July 28, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved