Monday, June 16, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

नितीन भुजबळांनी घेतली शरद पवारांची भेट; वडगाव शेरीबाबत काय होणार निर्णय?

by News Desk
October 3, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
Nitin Bhujbal and Sharad Pawar
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : विधानसभा निवडणूक तोंडावर आली असून राज्यात हालचालींना वेग आला आहे. लोकसभेतील यशानंतर महाविकास आघाडीतील पक्षांकडून जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यातही पुण्यात अधिकाधिक मतदारसंघ मिळवण्यासाठी सर्वच पक्ष जोर लावताना दिसत आहेत.

महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या ठाकरे गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु असून पुण्यातील वडगाव शेरी, हडपसर, कोथरूड आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे घेण्यासाठी सेना नेते प्रयत्न करत आहेत. याचाच एक भाग म्हणून  शिवसेना (UBT) पक्षाचे नेते नितीन भुजबळ यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. वडगाव शेरी मतदारसंघ शिवसेनेला सोडावा, अशी विनंती त्यांनी या भेटीत केली आहे.

You might also like

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

याबाबत बोलताना भुजबळ म्हणाले, ‘पुणे शहरामध्ये शिवसेनेने चार जागांची मागणी केली असून शिवसेनेला सन्मानपूर्वक कमीत कमी दोन जागा मिळाव्यात अशी अपेक्षा आहे. यातही वडगाव शेरीमध्ये सेनेची ताकत असून तीन नगरसेवक व पाच माजी नगरसेवक आहेत. 2009 च्या इलेक्शनला शिवसेनेला 38 हजार मतदान मिळाले होते. तसेच 2014 साली शिवसेनेने इलेक्शन लढवून वडगाव शेरी मतदारसंघात दोन नंबरची 62000 मते घेतली होती. त्यामुळे वडगाव शेरीमध्ये शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात आहे, हे आता वेगळे सांगण्याची गरज नाही.’

पुढे बोलताना ते म्हणाले, ‘मागील निवडणुकीत आठही मतदारसंघात भाजपने आठ उमेदवारांना तिकीट देऊन शिवसेनेची कोंडी केली होती. त्याचा फटका भाजपला हडपसर, वडगाव शेरी मतदारसंघात बसला. त्यामुळे वडगाव शेरीमध्ये राष्ट्रवादीचा व हडपसरमध्ये राष्ट्रीवादीचे आमदार निवडून आले. हा इतिहास पाहता यंदा शिवसेनेला पुणे शहर व जिल्ह्यामध्ये सन्मानपूर्वक जागा देऊन शिवसेनेने लोकसभेला शिरूर आणि बारामती मतदारसंघात राष्ट्रवादीचे खासदार निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं, त्याची परतफेड विधानसभेत करावी, अशी मागणी शिवसेनेकडून केली आहे.’

दरम्यान, वडगाव शेरी मतदारसंघासाठी उबाठा पक्षाकडे सुषमा अंधारे, नितीन भुजबळ आणि संजय भोसले असे उमेदवारीचे प्रबळ दावेदार आहेत. त्यामुळे पक्षाने या मतदारसंघावरील दावा सोडलेला नाही. आता नितीन भुजबळ यांच्या शरद पवारांसोबतच्या भेटीनंतर वडगाव शेरी मतदारसंघाबाबत काय निर्णय येतो? हे पाहावे लागेल.

महत्वाच्या बातम्या-

-वडगाव शेरीत भाजपनं टाळलं पदाधिकाऱ्यांचं मतदान, मुळीकांची आशा मात्र कायम

-‘कही खुशी, कही गम’: भाजपच्या इच्छुकांना टेंशन, दोन मतदारसंघाचा दावा सोडला

-अजितदादांच्या मेळाव्याला आमदारांची दांडी; पक्षांतराच्या चर्चेवर सुनील टिंगरे म्हणाले,….

-‘ये बंधन तो…’ बारामतीत पवार काकी-पुतण्या आले आमने-सामने; पुढे काय घडलं?

-खडकवासल्यात भाजप नेते भिडले; विद्यमान आमदारांनी केली इच्छुकांची बोलती बंद, नेमकं काय प्रकरण?

Tags: Assembly ElectionChandrakant PatilKothrudpuneUddhav Thackerayउद्धव ठाकरेकोथरुडचंद्रकांत पाटीलराष्ट्रवादी काँग्रेसविधानसभा निवडणूकशरद पवारशिवसेना
Previous Post

वडगाव शेरीत भाजपनं टाळलं पदाधिकाऱ्यांचं मतदान, मुळीकांची आशा मात्र कायम

Next Post

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अजितदादांची पोलिसांसोबत बैठक; ‘एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह’ हेल्पलाईन सुरु

News Desk

Related Posts

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

by News Desk
June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

by News Desk
June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

by News Desk
June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

by News Desk
June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

by News Desk
June 13, 2025
Next Post
Ajit Pawar

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अजितदादांची पोलिसांसोबत बैठक; 'एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह' हेल्पलाईन सुरु

Recommended

बाबासाहेबांच्या स्मृती जतन करण्याचे काम मोदी सरकारने केलं, विरोधकांनी खोटे बोलून अफवा पसरवू नये – मोहोळ

बाबासाहेबांच्या स्मृती जतन करण्याचे काम मोदी सरकारने केलं, विरोधकांनी खोटे बोलून अफवा पसरवू नये – मोहोळ

April 14, 2024
“भाऊ फितूर झाला, स्वार्थासाठी शत्रूला जाऊन मिळाला…सांगा काय चुकल तीचं?”

“भाऊ फितूर झाला, स्वार्थासाठी शत्रूला जाऊन मिळाला…सांगा काय चुकल तीचं?”

April 13, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

June 13, 2025
मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं
Pune

मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं

June 13, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved