Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुण्याच्या पूरपरिस्थितीला जबाबदार असणाऱ्या ‘त्या’ अधिकाऱ्याचं निलंबन; दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पालिका आयुक्त अ‌ॅक्शन मोडमध्ये

by News Desk
July 28, 2024
in Pune, पुणे शहर
पुण्यात येताच अजित पवार अॅक्शन मोडमध्ये; अधिकाऱ्यांना दिल्या महत्वाच्या सूचना
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे शहरामध्ये रविवारपासून सुरु असणाऱ्या अतिमुसळधार पावसामुळे शहारात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. अनेकांना आपले जीव गमवावे लागले. हजारो नागरिकांचे संसार पाण्यात बुडाले. लाखोंचे नुकसान झाले. खडकवासला धरणक्षेत्रातून अचानक मध्यरात्री पाण्याचा विसर्ग वाढवला नदीला मोठा पूर आला होता. नदीकाठच्या सोसायट्या घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे नागरिक चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.

पुण्यातील पूर परिस्थितीत कर्तव्यात कसुरी केल्याप्रकरणी पुणे महापालिकेचे सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांना निलंबित करण्यात आले आहे. कामाच्या जबाबदारीमध्ये कसूर, कर्तव्य पार पाडताना गुणवत्ता, औचित्य आणि उत्तरदायित्व ठेवले नसल्याचा ठपका ठेवत खलाटे यांचे निलंबन करण्यात आले आहे.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

शहरात अति मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली तेव्हा सिंहगड रस्ता भागातील सोसायट्या आणि घरांंध्ये पाणी झाले होते. पालकमंत्री अजित पवार यांनी पूर परिस्थिती निर्माण झालेल्या भागाला भेट दिली होती. नागरिकांचे हाल होण्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करा असे आदेश अजित पवारांनी दिले होते. त्याबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कारवाईचे आदेश दिले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर आता महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले ॲक्शन मोडवर आले असून त्यांनी पुणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांना निलंबित केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-Zika Virus: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! झिका व्हायरसने घेतला दोघांचा बळी, प्रशासनाकडून काळजी घेण्याचे आवाहन

-आधीच ७ लाख कोटींचे कर्ज असताना ‘लाडकी बहिण योजने’चा सरकारच्या तिजोरीवर भार; अर्थविभागाकडून चिंता व्यक्त

-पुणे: पूरग्रस्त नागरिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा, अन् मदत करा; मुरलीधर मोहोळांच्या सूचना

-राज ठाकरे आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार; शिंदे गटाकडून मनधरणीचे प्रयत्न

-स्वाभिमानी संघटनेमधून काढल्यानंतर रविकांत तुपकर काढला नवा पक्ष; आगामी विधानसभेच्या किती जागा लढवणार?

Tags: ajit pawarDevendra FadnavisFloodpunerainSinhagad Roadअजित पवारदेवेंद्र फडणवीसपाऊसपुणेपूरसिंहगड रोड
Previous Post

Zika Virus: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! झिका व्हायरसने घेतला दोघांचा बळी, प्रशासनाकडून काळजी घेण्याचे आवाहन

Next Post

ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांना मोठा धक्का? शरद पवार अन् अजित पवार गटाचे आमदार एकाच मंचावर

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपिरी-चिंचवडच्या पदाधिकाऱ्यांनी हाती घेतली ‘तुतारी’

ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांना मोठा धक्का? शरद पवार अन् अजित पवार गटाचे आमदार एकाच मंचावर

Recommended

Prashant Jagtap And Sharad Pawar

‘गुजरातच्या ईव्हीएममुळे माझ्या मतदारसंघात ५० हजार मतांचा घोळ’; प्रशांत जगतापांचा गंभीर आरोप

November 25, 2024
पासपोर्ट सेवा केंद्रामुळे होणाऱ्या वाहतूक व नागरी समस्यांवर पूर्वतयारी; सनी निम्हण यांच्या पुढाकाराने संयुक्त बैठक संपन्न

April 8, 2026

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved