Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

जोरदार शक्तीप्रदर्शन, कोथरुडकरांची साथ; चंद्रकांत पाटलांनी भरला उमेदवारी अर्ज

by News Desk
October 24, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण, विधानसभा
Chandrakant Patil
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : विधानसभा निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला असून आता राजकीय पक्षांकडून उमेदवार याद्या जाहीर करण्यात येत आहेत. महायुतीतील तिन्ही पक्षांनी पहिल्या याद्या जाहीर करत अनेक जागांवर आपले उमेदवार घोषित केले आहेत. भाजपकडून पुण्यात कोथरुडमध्ये चंद्रकांत पाटील, पर्वतीमधून माधुरी मिसाळ आणि शिवाजीनगरमधून सिद्धार्थ शिरोळे या ३ विद्यमान आमदारांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

जोरदार शक्तीप्रदर्शन करत संपूर्ण कोथरुडकरांच्या साथीने चंद्रकांत पाटील यांनी आज कोथरुड विधानसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. चंद्रकांत पाटलांना साथ देण्यासाठी लाखो कोथरुडकरांनी हजेरी लावली होती. ‘कोथरुडकरांचा एकच वादा चंद्रकांतदादा चंद्रकांतदादा’ असा नारा यावेळी देण्यात आला.

You might also like

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

कोथरुडमध्ये चंद्रकांत पाटलांनी मतदारसंघातील सर्व मंदिरांमध्ये जात दर्शन घेतलं आहे. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरहाध्यक्ष दीपक मानकर यांनी देखील चंद्रकांत पाटलांच्या या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित झाले आहेत.

“क्रांतीकारकांच्या पवित्र ठिकाणी जाऊन भेट देणं तसेच कसबा गणपतीचं दर्शन घेतलं दिवंगत खासदार गिरीष बापटांच्या घरी भेट दिली. आरएसएसच्या हेडकॉर्डरला भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराज्याच्या पुतळ्याला हार घालून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरवात केली. लोकसभेला मुरलीधर मोहोळ यांना मिळालेल्या ७४५०० मताधिक्य मिळालं त्यापेक्षा १ मत नक्कीच जास्त मिळावं, असा सर्वांचा संकल्प आहे. या निवडणुकीत ७४५०० पेक्षा एकही मत कमी होणार नाही. कडक ऊन असताना देखील ‘आम्ही येणार’ असं म्हणत स्वत:हून लोक उत्फुर्तपणे आले आहेत. हे पाहता विजय तर निश्चितच आहे”, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

कोथरुडमध्ये चंद्रकांत पाटलांविरोधात महाविकास आघाडीकडून अद्याप कोणताही उमेदवार जाहीर करण्यात आला नाही. आघाडीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे जाणार आहे. मात्र अद्याप कोणाला उमेदवारी देण्यात आली नाही. तर मनसेकडून किशोर शिंदे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मावळात शेळकेंची डोकेदुखी वाढली; बापू भेगडे अपक्ष निवडणूक लढणार, बाळा भेगडेंचा पाठिंबा कोणाला?

-Ambegaon: ‘वळसे पाटलांमुळे माझं जगणं कठीण झालंय’ उमेदवारी अर्ज भरण्याआधी आंबेगावात राजकीय राडा

-पुण्यात महाविकास आघाडीचे उमेदवार ठरेना! इच्छुकांचा जीव टांगणीला

-बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार; अजित दादांसमोर पुतण्याच थोपटणार दंड?

-दत्तात्रय भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील? इंदापूरात तिसऱ्यांदा होणार काँटे की टक्कर!

Tags: Assembly ElectionsbjpChandrakant Patildeepak mankarKothrudmahayutiMedha KulkarniMuralidhar Moholकोथरुडचंद्रकांत पाटीलदीपक मानकरभाजपमहायुतीमुरलीधर मोहोळमेधा कुलकर्णीविधानसभा निवडणूक
Previous Post

मावळात शेळकेंची डोकेदुखी वाढली; बापू भेगडे अपक्ष निवडणूक लढणार, बाळा भेगडेंचा पाठिंबा कोणाला?

Next Post

मावळात राजकारण तापलं; भाजपच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक राजकीय उलथापालथ

News Desk

Related Posts

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

by News Desk
August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

by News Desk
August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
Next Post
Maval BJP

मावळात राजकारण तापलं; भाजपच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक राजकीय उलथापालथ

Recommended

पुण्यात दहशतवादी बॉम्बस्फोट घडवून आणू शकतात; पोलीस आयुक्तांचं नामांकित हॉटेलला पत्र

पुण्यात दहशतवादी बॉम्बस्फोट घडवून आणू शकतात; पोलीस आयुक्तांचं नामांकित हॉटेलला पत्र

August 10, 2024
Bhushansinhraje Holkar

वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाचा वाद पेटला? भूषणसिंहराजे होळकर काय म्हणाले? पहा व्हिडीओ

March 27, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved