पुण्यात अनधिकृत आरएमसी प्लॅंटमुळे नागरिक हैराण, खासदार मेधा कुलकर्णींकडून जागेवर पाहणी; वडगाव खुर्द परिसरातील प्लँट हटणार?
पुणे :वडगाव खुर्द परिसरातील आरएमसी (रेडीमिक्स काँक्रीट) प्लांट चालकांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात असून, यामुळे प्रदूषण आणि अपघातांची मालिका ...

















