Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

वडगाव शेरीत महायुतीत खडाखडी! भाजपच्या मुळीकांनी खरेदी केला उमेदवारी अर्ज; अजितदादांचे टिंगरे अजूनही होल्डवर

by News Desk
October 24, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण, विधानसभा
Jagdish mulik
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी अनेकांनी आज उमेदवार अर्ज दाखल केले आहेत. अशातच पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघातून मोठी अपडेट समोर येत आहे. भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अर्ज खरेदी केला आहे.

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघावरुन महायुतीत अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. वडगाव शेरी मतदारसंघात विद्यमान आमदार सुनील टिंगरे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे असल्याने हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे राहून टिंगरेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, टिंगरेंनी पराभूत केलेले भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक हे देखील या मतदारसंघातून पुन्हा एकदा निवडणूक लढण्यास आग्रही आहेत. विधानसभा निवडणूक लढण्याच्या दृष्टीने मुळीकांनी मतदारसंघात तशी तयारी देखील केली आहे.

You might also like

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

भाजपकडून जगदीश मुळीक यांना भाजपकडून ‘ग्रीन सिग्नल’ मिळाल्याची माहिती देखील आता समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर मुळीकांना उमेदवारी अर्ज खरेदी केला आहे. बुधवारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर झाली. मात्र, यामध्ये सुनील टिंगरेंचे नाव नसल्याने मुळीकांच्या आशा पल्लवीत झाल्या तर सुनील टिंगरे अद्यापही उमेदवारी मिळण्याच्या प्रतिक्षेत असल्याचे पहायला मिळत आहे. वरिष्ठ पातळीवर वडगाव शेरी मतदारसंघाबाबत काय निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पर्वतीत महाविकास आघाडीचा उमेदवार ठरेना! माधुरी मिसाळांनी सुरु केला प्रचार

-पर्वती मतदारसंघात मोठा ट्विस्ट; आबा बागुलांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, पक्ष कोणता?

-इंदापूरात तिहेरी लढत; हर्षवर्धन पाटलांचा उमेदवारी अर्ज भरला; भरणे, मानेंना देणार टक्कर

-मावळात राजकारण तापलं; भाजपच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक राजकीय उलथापालथ

-मावळात शेळकेंची डोकेदुखी वाढली; बापू भेगडे अपक्ष निवडणूक लढणार, बाळा भेगडेंचा पाठिंबा कोणाला?

Tags: ajit pawarbjpJagdish MulikmahayutincpVadgaon Sherryअजित पवारजगदीश मुळीकभाजपमहायुतीराष्ट्रवादी काँग्रेसवडगाव शेरी
Previous Post

पर्वतीत महाविकास आघाडीचा उमेदवार ठरेना! माधुरी मिसाळांनी सुरु केला प्रचार

Next Post

Assembly Election: चिंचवडमध्ये जगतापांची प्रचाराला सुरवात; आघाडीतून कोण टक्कर देणार?

News Desk

Related Posts

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Next Post
Shankar Jagtap and sharad Pawar

Assembly Election: चिंचवडमध्ये जगतापांची प्रचाराला सुरवात; आघाडीतून कोण टक्कर देणार?

Recommended

MHADA

पुणेकरांसाठी खुशखबर! 6294 घरांसाठी म्हाडाची लॉटरी निघाली; पहा कसा करायचा अर्ज

October 10, 2024
‘तुमचा वस्ताद अजितदादा अन् त्यांनीचं तुम्हाला लंगोट…’, महेश लांडगेंना राष्ट्रवादीचं सडेतोड उत्तर

लांडगे पैलवान असले तरी त्यांचे वस्ताद अजितदादाच आहेत; राष्ट्रवादीचा सणसणीत टोला

June 23, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved