Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पर्वती मतदारसंघासाठी ‘विकासाची दशसूत्री’ ठरणार दिशादर्शक- आबा बागुल

by News Desk
November 16, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण, विधानसभा
Aba Bagul
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून उमेदवार मतदारसंघ पिंजून काढत आहेत. अशातच पर्वती विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार आबा बागुल पत्नीसह मतदारसंघात फिरुन मतदारांची भेट घेत आहेत. यावेळी ‘नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी मी तयार केलेली ‘विकासाची दशसूत्री’ दिशादर्शक ठरणार आहे. पायाभूत सुविधांची व्याप्ती वाढविताना, सद्यस्थितीत भेडसावणाऱ्या समस्यांतून नागरिकांची सुटका करून त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी ‘विकासाची दशसूत्री’ हा जाहीरनामा निश्चितच आधारवड ठरणार आहे’, असे आबा बागुल म्हणाले आहेत.

विकासाच्याबाबतीत गत दहा वर्षात मतदारसंघाची वाताहत झाली आहे. त्यामुळे वाहतूक, शिक्षण, आरोग्य, पाणी, रस्ते, सुरक्षितता, कचरा, रोजगार, महिला सक्षमीकरण, पर्यावरण यावर आधारित ‘विकासाची दशसूत्री’ जाहीरनामा मतदारसंघाच्या विकासाला दिशा देणार आहे. पाच वर्षात त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होणार आहे, असे आबा बागुल म्हणाले आहेत.

You might also like

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी शहरांतर्गत रिंग रोड (एचसीएमटीआर), बीआरटी मार्गावर भुयारीमार्ग, ग्रेडसेपरेटर उभारणी, मुबलक आणि समान पाणीपुरवठ्यासाठी ऑनलाईन वॉटर डिस्ट्रिब्युशन सिस्टीम, दर्जेदार शिक्षणासाठी नावाजलेल्या राजीव गांधी ई- लर्निंग स्कुलच्या धर्तीवर ५ शाळांची उभारणी, आधुनिक अभियांत्रिकी महाविद्यालय, निरामय आरोग्यासाठी रुग्णालये,मॅटर्निटी होम, युथ सेंटरद्वारे पाच वर्षात दहा हजार तरुणांना स्वयंरोजगार देण्याचे नियोजन, गुन्हेगारी मुक्त मतदारसंघासाठी ‘एआय’तंत्रज्ञानावरील स्वयंचलित सीसीटीव्ही सर्व्हेलन्स, राजकीय हस्तक्षेप टाळण्यासाठी पोलिसांना पाठबळ, महिला सक्षमीकरणासाठी व्यवसाय प्रशिक्षण केंद्रे, पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी तुंबणार नाही यासाठी पावसाळी चेंबरमध्ये बोअर होल्स घेऊन त्यासाठी स्वतंत्र ‘सोक पिट’ यंत्रणा, पर्यटनाला चालना मिळावी त्यातून रोजगारनिर्मिती व्हावी आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन पर्यटकांना करून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय टुरिस्ट हबची निर्मिती करणार असून गणेश कला क्रीडा रंगमंच येथे कला-संस्कृतीचे प्रदर्शन होणार असल्याचे आबा बागुल यांनी सांगितले आहे.

“शिवराज्याभिषेक सोहळ्याचा जिवंत देखावा हे वैशिष्ट्ये असणार आहे. झोपडपट्टीवासीयांसह पूरग्रस्त, ओटा स्कीममधील नागरिकांना मालकी हक्काची घरे देण्याबाबत नियोजन. पर्यावरण पूरक विकासाचे प्रकल्प अशी सर्वसमावेशक ‘विकासाची दशसूत्री’ मुळे मतदारसंघातील नागरिकांचे जीवनमान उंचावणार”, असा ठाम विश्वास आबा बागुल यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या

-“लोकसभेला आडाकडं बघितलं, आता विधानसभेला विहिरीकडं बघा म्हणजे…”- अजित पवार

-कसब्यात हेमंत रासनेंची ताकद वाढली, अखिल भारतीय मराठा महासंघाचा जाहीर पाठिंबा

-‘काकींना नातवाचा काय पुळका आलाय? मी पेताडा, गंजाडी…; प्रतिभा पवारांनी केलेल्या प्रचारावरुन अजित पवारांचा सवाल

-रिक्षाचालक कुटुंबांच्या कल्याणासाठी आम्ही कटिबध्द, हेमंत रासनेंनी केला विश्वास व्यक्त

-‘दादा कोथरुडमधून तू दणक्यात निवडून येणार’; रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक अरविंद कोल्हटकरांचे आशीर्वाद

Tags: Aba BagulJayashree BagulParvatipuneआबा बागुलजयश्री बागुलपर्वतीपुणेविधानसभा निवडणूक
Previous Post

“लोकसभेला आडाकडं बघितलं, आता विधानसभेला विहिरीकडं बघा म्हणजे…”- अजित पवार

Next Post

“देश विश्वगुरु झाला पाहिजे या विचाराने भाजपचे काम”- नितीन गडकरी

News Desk

Related Posts

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

by News Desk
August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

by News Desk
August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
Next Post
Nitin Gadkari

"देश विश्वगुरु झाला पाहिजे या विचाराने भाजपचे काम"- नितीन गडकरी

Recommended

“हा नणंद भावजईचा कौटुंबिक कार्यक्रम नाही’; सुप्रिया सुळेंनी घेतली निवडणूक सिरिअसली

“हा नणंद भावजईचा कौटुंबिक कार्यक्रम नाही’; सुप्रिया सुळेंनी घेतली निवडणूक सिरिअसली

February 23, 2024
शिरुरच्या जागेवरून युतीत मिठाचा खडा! आढळरावांनी अजितदादांना ठणकावून सांगितलं

शिरुरच्या जागेवरून युतीत मिठाचा खडा! आढळरावांनी अजितदादांना ठणकावून सांगितलं

February 19, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved