Friday, July 24, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

‘दादा कोथरुडमधून तू दणक्यात निवडून येणार’; रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक अरविंद कोल्हटकरांचे आशीर्वाद

by News Desk
November 16, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण, विधानसभा
Chandrakant Patil
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून सर्व उमेदवारांनी जवळपास संपूर्ण मतदारसंघात पिंजून काढला आहे. अशातच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक तसेच माजी प्रचारक अरविंद कोल्हटकर यांनी कोथरुडचे महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील हे निवडून येणारच असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

‘दादा तू कोथरूड मधून दणक्यात निवडून येणार’, असे आशीर्वाद अरविंद कोल्हटकर यांनी दिले आहेत. भाजप महायुतीच्या प्रचारासाठी चंद्रकांत पाटील यांनी मतदारसंघात घरोघरी संपर्क देण्यावर भर दिला आहे. या अभियानांतर्गत कोथरुड विधानसभा मतदारसंघातील विविध सोसायटीतील प्रथितयश नागरिकांच्या भेटी घेऊन पाच वर्षांचा कार्य अहवाल देऊन मतदारांचे आशीर्वाद घेत आहेत.

You might also like

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

कोथरूड मधील रोहन प्रार्थना सोसायटीतील भेटीदरम्यान संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक तथा माजी प्रचारक अरविंद कोल्हटकर यांची चंद्रकांत पाटील यांनी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी दादा तू दणक्यात निवडून येणार, असे आशीर्वाद कोल्हटकर यांनी पाटील यांना दिले आहेत.

यावेळी भाजप कोथरुड दक्षिणचे अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, भाजप युवा मोर्चा पुणे शहर सरचिटणीस दुष्यंत मोहोळ, प्रभाग १२ चे अध्यक्ष अंबादास अष्टेकर, कोथरुडचे निवडणूक सहप्रमुख नवनाथ जाधव, कोथरुड मंडल सरचिटणीस दिनेश माथवड, युवा मोर्चाचे अमित तोरडमल उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

-‘माझा भाऊ राज्यभर फिरतोय, मग मी कशी घरी बसू?’ बारामतीच्या मैदानात शरद पवारांच्या बहिणीची एन्ट्री

-कोथरुडमध्ये भाजप कार्यकर्ते लागले कामाला; बालेवाडीत लहु बालवडकरांनी चंद्रकांत पाटलांसाठी वाटली विक्रमी पत्रके

-“कसब्यात राष्ट्रीय खेळाडू घडावे, क्रीडा धोरणाची करणार प्रभावी अंमलबजावणी”- हेमंत रासने

-‘पर्वती फर्स्ट’मुळे मतदारसंघाचा होणार कायापालट; पर्वतीच्या विकासासाठी आबा बागुलांचं व्हिजन

-इंदापूरात दोन्ही पवारांची प्रतिष्ठा पणाला; भरणे जागा राखणार की, हर्षवर्धन पाटील गड हिसकावणार?

Tags: Arvind KolhatkarChandrakant PatilDr. Sandip KolhatkarKothrudअरविंद कोल्हटकरचंद्रकांत पाटीलडॉ. संदीप बुटालाभाजप
Previous Post

‘माझा भाऊ राज्यभर फिरतोय, मग मी कशी घरी बसू?’ बारामतीच्या मैदानात शरद पवारांच्या बहिणीची एन्ट्री

Next Post

रिक्षाचालक कुटुंबांच्या कल्याणासाठी आम्ही कटिबध्द, हेमंत रासनेंनी केला विश्वास व्यक्त

News Desk

Related Posts

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

by News Desk
July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
Next Post
Hemant Rasane

रिक्षाचालक कुटुंबांच्या कल्याणासाठी आम्ही कटिबध्द, हेमंत रासनेंनी केला विश्वास व्यक्त

Recommended

Ajit Pawar And Raj Thackeray

“राज ठाकरेंच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका”; अजितदादांचा कार्यकर्त्यांना सल्ला

November 7, 2024
Supriya and Ajit Pawar

सुप्रिया सुळे म्हणाल्या ‘दूधवाला पण लवकर उठतो’, अजितदादांचं सणसणीत उत्तर; म्हणाले…

September 2, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved