Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

खो-खो वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघातील खेळाडूंचे पुण्यात जंगी स्वागत; आमदार रासनेंकडून विजयी खेळाडूंचा सत्कार

by News Desk
January 25, 2025
in Pune, पुणे शहर
Hemant Rasane
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : दिल्ली येथे नुकत्याच पहिल्या खो-खो वर्ल्डकप स्पर्धा झाली असून या स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघाने दैदिप्यमान कामगिरी करत विजय मिळवला. या विजयी संघाचे पुण्यात आगमन झाल्यानंतर जंगी स्वागत करण्यात आळी. यावेळी आमदार हेमंत रासने यांनी पुरुष संघाचा कॅप्टन प्रतीक वाईकर, खेळाडू सुयश गरगटे, आदित्य गणपुले, पुरुष संघाचे प्रशिक्षक शिरीन गोडबोले, महिला संघाच्या प्रशिक्षिका प्राची वाईकर यांचा सत्कार करत अभिनंदन केले. यावेळी खेळाडूंच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथून विजयी रॅलीची सुरुवात झाल्यानंतर सदाशिव पेठेतील चिमण्या गणपती चौक येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.

“खो-खोच्या पहिल्याच वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघाच्या यशामुळे संपूर्ण देशभरात आनंदाचे वातावरण आहे. या विजयी संघामध्ये कसबा मतदारसंघातील अनेक खेळाडू असल्याचा अभिमान असून त्यांच्या कामगिरीने खो-खो या भारतीय पारंपरिक खेळाला जागतिक स्तरावर नवे महत्त्व मिळाले आहे. देशासाठी दैदिप्यमान करणाऱ्या खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी पुणेकरांच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यापुढील काळात राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व खेळाडूंना सर्वतोपरी मदत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे”, असं आमदार हेमंत रासने यावेळी म्हणाले आहेत.

You might also like

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

कर्णधार प्रतीक वायकर म्हणाला, “कर्णधार म्हणून दडपण नव्हतं, पण देशवासीयांच्या अपेक्षांची जबाबदारी होती. वर्ल्ड कप आपल्याच देशात असल्याने जिंकायचं होतं, आणि फायनलमध्ये मोठ्या फरकाने विजय मिळवल्याचा आनंद आहे. बर्मिंगहॅममध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी आम्ही तयार आहोत. खो-खो ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असून शाळांमध्ये आणि अकादमींमध्ये या खेळाचे प्रशिक्षण महत्त्वाचे आहे.”

यावेळी भाजप कसबा मंडल अध्यक्ष राजेंद्र काकडे, सरचिटणीस अमित कंक, प्रणव गंजीवाले, राजू परदेशी,सरचिटणीस अमित कंक, प्रणव गंजीवाले, राजू परदेशी, चंद्रकांत पोटे यांच्यासह सर्व मा नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पुणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

-पुण्यात नेमकं चाललंय काय? धर्मांतर करत नाही म्हणून महिलेला डांबून ठेवलंं अन्…

-शिंदे-पवारांच्या मंत्र्यांवर राहणार वॉच, भाजपच्या नव्या खेळीने मित्रपक्षांची डोकेदुखी वाढणार

-…अन् मंत्री संजय राठोडांना मिळाला दिलासा; तरुणीच्या मृत्यूची केस बंद!

-धक्कादायक! माजी खासदाराच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

-Pune GBS: ‘त्या’ विहिरीतील पाण्याचा अहवाल आला; नेमकं काय म्हटलंय पालिकेच्या अहवालात?

Tags: DelhiIndian TeamKho-Kho World CupMLA Hemant rasanepuneआमदार हेमंत रासणेखो-खो वर्ल्डकपदिल्लीपुणेभारतीय संघ
Previous Post

पुण्यात नेमकं चाललंय काय? धर्मांतर करत नाही म्हणून महिलेला डांबून ठेवलंं अन्…

Next Post

हृदयद्रावक! पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या २ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत; मृतदेह अक्षरश: फावड्याने गोळा केला

News Desk

Related Posts

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

by News Desk
August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

by News Desk
August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
Next Post
Pune Accident

हृदयद्रावक! पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या २ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत; मृतदेह अक्षरश: फावड्याने गोळा केला

Recommended

Rupali Patil And Rupali Chakankar

अजितदादांच्या राष्ट्रवादीत ‘रुपाली विरुद्ध रुपाली’ वाद; ‘एकाच महिलेला किती पदे देणार?’ म्हणत ठोंबरेंची तीव्र नाराजी

September 5, 2024
Chandraknat Patil

“दिव्यांगासाठी स्वतंत्र विद्यापीठाचा निर्णय घेता आल्याचा आनंद”- चंद्रकांत पाटील

November 14, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved