खासगी हॉस्पिटल्सकडून होणारी रुग्णांची आर्थिक पिळवणूक थांबवा; आमदार हेमंत रासने यांची विधानसभेत आक्रमक मागणी
पुणे : खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची हेल्थ इन्शुरन्स मर्यादा तसेच त्यांच्या जवळील पैसे संपेपर्यंत उपचार केले जातात; मात्र त्यानंतर रुग्णांना शासकीय ...

















