Monday, June 16, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

मंगेशकर रुग्णालयाची स्वतःलाच क्लीनचीट, ‘ऍडव्हान्स मागितल्याच्या रागातून त्यांनी…”

by News Desk
April 4, 2025
in Pune, पुणे शहर
क्लीन चीट
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये रुग्णसेवा हा त्यांचा धर्म नसून केवळ पैशाचा हव्यास पहायला मिळाला आहे. भाजपचे आमदार अमित गोरखे यांच्या पीएची पत्नी तनिषा सुशांत भिसे या महिलेला रुग्णालयाच्या दारात वेदनेने विव्हळत असताना देखील रुग्णालायात दाखल करुन घेतलं नाही. १०-२० लाख रुपयांची पैशांची मागणी करण्यात आली. हातात एवढी रक्कम नसल्यामुळे अखेर तिचा पती सुशांतने तिला दुसऱ्या रुग्णालयात दाखल केले मात्र, २ चिमुकल्या मुलींना जन्म देऊन मोनालीने अखेरचा श्वास घेतला. आता रुग्णालयाने आणखी एक प्रताप केल्याचे समोर आले आहे.

रुग्णालायात घडलेल्या प्रकारमुळे मृत महिलेचा पती आणि नातेवाईकांनी रुग्णालायावर आरोप केल्यानंतर माध्यमांमध्ये बातम्या प्रसारित झाल्या. रुग्णालयाविरोधात आक्रमक पवित्रा घेत विविध राजकीय पक्षांकडून तसेच विविध सामाजिक संघटनांकडून आंदोनल करण्यात आले. रुग्णालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. आक्रमक आंदोलकांनी रुग्णालयाच्या नावाच्या पाटीला काळं फासलं, पैशाचा हव्यास असणाऱ्या रुग्णालयाला चिल्लर फेकत आंदोलन केले. रुग्णालयाची प्रतिमा मलिन होत असल्याचे लक्षात येताच रुग्णालय प्रशासनाने अंतर्गत समिती स्थापन करुन अहवाल तयार केला आहे.

You might also like

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

तनिषा सुशांत भिसे या २०२० पासून रुग्णालयात वेळोवेळी उपचार आणि सल्ला घेण्यासाठी येत होत्या. याच तनुषा भिजे यांच्यावर २०२२ साली दीनानाथ मंगेशकर रुग्णालयांमध्ये ५०% टक्के चारिटीचा लाभ घेऊन शस्त्रक्रिया झाली होती. २०२३ साली त्यांना सुखरूप गर्भारोपण आणि प्रसुती होणार नसल्याने मूल दत्तक घेण्याविषयी सल्ला देण्यात आला होता. सर्व रुग्णालयांमध्ये असा संकेत असतो की, आई आणि बाळाच्या सुरक्षिततेसाठी प्रसूतीपूर्व तपासणी कमीत कमी ३ वेळा करून घेणे आवश्यक असते. तो त्यांनी या रुग्णालयात केला नाही. त्याची या रुग्णालयात माहिती नाही. १५ मार्च रोजी इंदिरा आयव्हीएफ चे रिपोर्ट घेऊन त्या डॉक्टर घैसास यांना भेटल्या अतिशय जोखमीच्या व धोकादायक प्रेग्नेंसी बद्दल डॉक्टर घैसास यांनी त्यांना माहिती दिली. दर ७ दिवसांनी तपासणीसाठी बोलावले त्याप्रमाणे त्यांनी २२ तारखेला येणे अपेक्षित होतं, मात्र तेव्हाही त्या आल्या नाहीत.

रुग्णालयाकडून स्थापन करण्यात आलेल्या समितीमधून रुग्णालयातील इतर सीनियर गायनॅकॉलॉजिस्ट यांच्या मतानुसार या समितीने महत्त्वाचे निष्कर्ष काढले आहेत.

  • सदर रुग्णासाठी जुळ्या बाळांची गर्भधारणा धोकादायक होती.
  • माहितीचे रुग्णालय असून सुद्धा पहिले सहा महिने ए एन सी चेकअपसाठी रुग्णालयात आल्या नाहीत.
  • ॲडव्हान्स मागितल्यावर रागातून सदर सदर तक्रार केलेली दिसते रुग्णालयाचे वैद्यकीय सल्ले जसे मानले नाहीत. तसेच वैद्यकीय संचालकांनी जमेल तेवढे पैसे भरून ॲडमिट होण्याचा सल्ला देखील त्यांना दिला होता, पण त्यांनी पाळला नाही.
  • रुग्णाच्या मृत्यूमुळे आलेली निराशा आणि ऍडव्हान्स मागितल्यामुळे आलेल्या रागातून ही दिशाभूल करणारी तक्रार करण्यात आली आहे असे समितीचे मत आहे.

दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने रुग्णावर तसेच नातेवाईकांवर महिलेच्या मृत्यूची जाबाबदारी ढकल्याचे पहायला मिळत आहे. रुग्णालयाने अंतर्गत समिती स्थानप करुन स्वत:लाच क्लीनचीट दिली आहे. त्यामुळे आता आणखीच संतापाची लाट उसळत असल्याचे पहायला मिळत आहे. यावर आता राज्य सरकारकडून काय कारवाई केली जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-हृदयद्रावक! ती ८ वर्षांनी पहिल्यांदाच आई होणार होती, पण दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने घातलं विरजण

-दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर आरोग्य मंत्र्यांचे कारवाईचे आदेश; आता सगळीच चौकशी होणार

-शशिकांत धोत्रेंचा रोमॅन्टिक ‘सजना’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, मंत्रमुग्ध करणारं पोस्टर, टिझर प्रदर्शित

-मंगेशकर रुग्णालयाला जीवापेक्षा पैसा मोठा; मंत्रालयातून फोन तरी ऐकेना, गर्भवतीचा दुर्दैवी अंत

-आता सरकारला प्रश्न विचारायचा नाहीत?, सुरक्षा विधेयक पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारं

Tags: bjpChillar FekCongresDinanath Mangeshkar HospitalncpPatit Pavan SanghatnapuneShinde Groupshivsenaकाँग्रेसचिल्लर फेकपतीत पावन संघटनापुणेभाजपराष्ट्रवादी काँग्रेसशिंदे गटशिवसेना
Previous Post

हृदयद्रावक! ती ८ वर्षांनी पहिल्यांदाच आई होणार होती, पण दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने घातलं विरजण

Next Post

दीनानाथ रुग्णालयातील घटनेवर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘चुकी असल्यास राज्य सरकार कठोर कारवाई करेल’

News Desk

Related Posts

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

by News Desk
June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

by News Desk
June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

by News Desk
June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

by News Desk
June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

by News Desk
June 13, 2025
Next Post
Dinanath Hospital

दीनानाथ रुग्णालयातील घटनेवर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया; म्हणाले, 'चुकी असल्यास राज्य सरकार कठोर कारवाई करेल'

Recommended

जगातील पहिली सीएनजी बाईक भारतात लॉन्च; बघा काय असतील वेगळे फिचर्स?

जगातील पहिली सीएनजी बाईक भारतात लॉन्च; बघा काय असतील वेगळे फिचर्स?

July 8, 2024
Murlidhar Mohol

शंकर जगतापांची राहुल कलाटेंवर टीका; ‘शरद पवारांचा कार्यकर्ता जरी असता तरी…’

October 28, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

June 13, 2025
मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं
Pune

मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं

June 13, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved