Thursday, August 14, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुण्यात धक्कादायक प्रकार; रिक्षा चालकाने प्रवासी तरुणीला केले अश्लील मेसेज अन् व्हिडीओ कॉल करुन…

by News Desk
May 4, 2025
in Pune, राजकारण
पुण्यात धक्कादायक प्रकार; रिक्षा चालकाने प्रवासी तरुणीला केले अश्लील मेसेज अन् व्हिडीओ कॉल करुन…
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : विद्येचे माहेरघरं असणाऱ्या पुण्यामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. पुण्यातील एका रिक्षा चालकाने प्रवासी तरुणीला फोन करुन अश्लील व्हिडीओ पाठवून विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने हडपसर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरुन, पीडित तरुणीने वाघोली ते विमाननगर असा रिक्षातून प्रवास केला होता. त्यावेळी त्या तरुणीने रिक्षाचे २० रुपये भाडे गगुल पे व्दारे दिले. यामुळे तिचा मोबाईलनंबर हा रिक्षा चालकाकडे गेला. त्यानंतर रिक्षा चालकाने तिच्या मोबाईलवर अश्‍लिल व्हिडिओ आणि मेसेज पाठवले. आरोपी रिक्षाचालक एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने तरुणीला व्हिडिओ कॉल करुन अश्‍लिल बोलण्याचा प्रयत्न देखील केला. त्यानंतर त्याचा अश्‍लिल फोटोही त्याने तरुणीला पाठवला. हे घडल्यानंतर पीडित तरुणीने आरोपीचा नंबर ब्लॉक केल्यावर त्याने दुसऱ्या मोबाईलवरुन तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यानंतर तरुणीने हडपसर पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि संबंधित रिक्षा चालकाविरोधात तक्रार दिली आहे.

You might also like

पुनीत बालन ग्रुपने आयोजित केलेली संयुक्त दहिहंडी साजरी होणार ‘डिजे मुक्त’

भाजपमध्ये ‘सडक से संसद तक’चा नवा अध्याय, पुण्यातील मंडलाध्यक्षांना थेट सर्वोच्च नेतृत्वाकडून धडे

कै. विनायक निम्हण स्मृती करंडक 59व्या महाराष्ट्र राज्य कॅरम अजिंक्यपद स्पर्धा प्रशांत मोरे, केशर निर्गुण विजेते

दरम्यान, सध्या पुणे शहरामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महिला अत्याचाराच्या घटना पाहता पुणे, विद्येचं माहेरघर मुली, महिलांसाठी असुरक्षित आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. स्वारगेट बस स्थानकामध्ये फेब्रुवारी महिन्यात घडलेल्या घटनेतील आरोपी दत्ता गाडे याला अद्याप शिक्षा सुनावली गेली नाही. दत्ता गाडे हा कारागृहात असून पुणे सत्र न्यायालयामध्ये या प्रकरणी निर्णय अद्याप प्रलंबित आहे.

महत्वाच्या बातम्या

-दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘गोकुळ’नं दुधाच्या दरात केली इतक्या रुपयांची वाढ

-सायबर गुन्ह्यात वाढ: ‘सीबीआय’च्या कारवाईची भीती दाखवत महाविद्यालयीन तरुणीची लाखोंची फसवणूक

-प्रतीक्षा संपली! उद्याच जाहीर होणार इयत्ता बारावीचा निकाल; ‘या’ वेबसाईटवर पाहता येणार

-भाजपच्या शहराध्यक्षाचं नाव ठरलं, मुहूर्तही ठरला; कोणाच्या गळ्यात पडणार माळ?

-पुरंदर विमानतळाच्या सर्वेक्षणाला ७ गावांचा विरोध; सर्वेक्षणाला आलेला ड्रोन फोडला, पोलिसांचा लाठीचार्ज

Tags: Auto driver PuneGoogle Paypune
Previous Post

दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘गोकुळ’नं दुधाच्या दरात केली इतक्या रुपयांची वाढ

Next Post

भारतानं घेतला एका प्रत्युत्तरात ६ हल्ल्यांचा बदला; पाकमधले ९ दहशतवादी तळ भारतीय लष्कराकडून उद्ध्वस्त

News Desk

Related Posts

पुनीत बालन ग्रुपने आयोजित केलेली संयुक्त दहिहंडी  साजरी होणार ‘डिजे मुक्त’
Pune

पुनीत बालन ग्रुपने आयोजित केलेली संयुक्त दहिहंडी साजरी होणार ‘डिजे मुक्त’

by News Desk
August 13, 2025
भाजपमध्ये ‘सडक से संसद तक’चा नवा अध्याय, पुण्यातील मंडलाध्यक्षांना थेट सर्वोच्च नेतृत्वाकडून धडे
Pune

भाजपमध्ये ‘सडक से संसद तक’चा नवा अध्याय, पुण्यातील मंडलाध्यक्षांना थेट सर्वोच्च नेतृत्वाकडून धडे

by News Desk
August 11, 2025
Sunny Nimhan
Pune

कै. विनायक निम्हण स्मृती करंडक 59व्या महाराष्ट्र राज्य कॅरम अजिंक्यपद स्पर्धा प्रशांत मोरे, केशर निर्गुण विजेते

by News Desk
August 11, 2025
स्वर्गीय विनायक निम्हण स्मृती करंडक ‘महाराष्ट्र राज्य कॅरम अजिंक्यपद’ स्पर्धा
Pune

स्वर्गीय विनायक निम्हण स्मृती करंडक ‘महाराष्ट्र राज्य कॅरम अजिंक्यपद’ स्पर्धा

by News Desk
August 8, 2025
Municipal Commissioner
Pune

धक्कादायक: पुणे पालिका आयुक्तांचं घर कोणी लुटलं, सीआयडी चौकशीची मागणी

by News Desk
August 6, 2025
Next Post
भारतानं घेतला एका प्रत्युत्तरात ६ हल्ल्यांचा बदला; पाकमधले ९ दहशतवादी तळ भारतीय लष्कराकडून उद्ध्वस्त

भारतानं घेतला एका प्रत्युत्तरात ६ हल्ल्यांचा बदला; पाकमधले ९ दहशतवादी तळ भारतीय लष्कराकडून उद्ध्वस्त

Recommended

Gopinath Munde

…अन् पुण्यातील ‘ त्या’ पबवर गृहमंत्री गोपीनाथ मुंडेंनी स्वतः टाकली होती रेड

December 12, 2024
‘तुमच्या धमक्यांना भीक न घालणारी आवलाद…’; अजित पवार शरद पवारांच्या निशाण्यावर

‘तुमच्या धमक्यांना भीक न घालणारी आवलाद…’; अजित पवार शरद पवारांच्या निशाण्यावर

April 8, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुनीत बालन ग्रुपने आयोजित केलेली संयुक्त दहिहंडी  साजरी होणार ‘डिजे मुक्त’
Pune

पुनीत बालन ग्रुपने आयोजित केलेली संयुक्त दहिहंडी साजरी होणार ‘डिजे मुक्त’

August 13, 2025
भाजपमध्ये ‘सडक से संसद तक’चा नवा अध्याय, पुण्यातील मंडलाध्यक्षांना थेट सर्वोच्च नेतृत्वाकडून धडे
Pune

भाजपमध्ये ‘सडक से संसद तक’चा नवा अध्याय, पुण्यातील मंडलाध्यक्षांना थेट सर्वोच्च नेतृत्वाकडून धडे

August 11, 2025
Sunny Nimhan
Pune

कै. विनायक निम्हण स्मृती करंडक 59व्या महाराष्ट्र राज्य कॅरम अजिंक्यपद स्पर्धा प्रशांत मोरे, केशर निर्गुण विजेते

August 11, 2025
स्वर्गीय विनायक निम्हण स्मृती करंडक ‘महाराष्ट्र राज्य कॅरम अजिंक्यपद’ स्पर्धा
Pune

स्वर्गीय विनायक निम्हण स्मृती करंडक ‘महाराष्ट्र राज्य कॅरम अजिंक्यपद’ स्पर्धा

August 8, 2025
Municipal Commissioner
Pune

धक्कादायक: पुणे पालिका आयुक्तांचं घर कोणी लुटलं, सीआयडी चौकशीची मागणी

August 6, 2025
कोथरुड पोलिसांवर ३ तरुणींना मारल्याचा आरोप; ससून रुग्णालयाचा धक्कादायक रिपोर्ट
Pune

कोथरुड पोलिसांवर ३ तरुणींना मारल्याचा आरोप; ससून रुग्णालयाचा धक्कादायक रिपोर्ट

August 6, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved