Tuesday, June 24, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

भारत-पाकिस्तान युद्ध: पुण्यावर काय परिणाम? शहराबाहेर जाण्याचा प्लान करण्याआधी हे वाचाच…

by News Desk
May 9, 2025
in Pune
भारत-पाकिस्तान युद्ध: पुण्यावर काय परिणाम? शहराबाहेर जाण्याचा प्लान करण्याआधी हे वाचाच…
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : २२ एप्रिलला जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने कठोर पावले उचलली आहेत. बुधवारी, ७ मे रोजी भारतीय सैन्यदलाने पाकिस्तानात हवाई हल्ले करून दहशतवाद्यांची नऊ तळं उद्ध्वस्त करत बदला घेण्यास सुरवात केली. या कारवाईत १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती मिळाली आहे. या हल्ल्यामुळे पाकिस्तानने सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करत अंदाधुंद गोळीबार सुरू केला असून, भारताच्या सीमावर्ती भागात ड्रोन हल्ल्यांचे सत्रही सुरू आहे. भारत-पाकिस्तान युद्ध सुरु असून या वाढत्या तणावाचा परिणाम आता पुण्यासारख्या शहरांवरही दिसू लागला आहे.

भारत-पाकिस्तान युद्ध परिस्थिती आणखी तीव्र होत असल्याने पुण्यातील विमानसेवांवर मोठा परिणाम झाला आहे. शहरातील अनेक भागांतील सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे. विमानाने प्रवास करणाऱ्यांच्या सुरक्षिततेला देखील प्राधान्य देत पुण्याहून १३ शहरांसाठीची विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे पुणेकरांना पुढील काही दिवस प्रवासाचे नियोजन करताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. हा तणाव निवळेपर्यंत नागरिकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे.

You might also like

पुणे स्टेशनच्या नामांतराची मागणी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा विरोध, आता शहरात बॅनरबाजी

माळेगाव साखर कारखाना निवडणुकीचा निकाल जाहीर, अजित पवारांचा दणदणीत विजय

पुण्यातील ‘त्या’ बंद भुयारी मार्गामुळे वाहतूक कोंडी; वकिलांची पालिकेकडे पुन्हा सुरू करण्याची मागणी

सीमेवरील परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत विमान प्रवास टाळणं आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करणं महत्त्वाचं आहे. पुण्यातील नागरिकांनी घाबरून न जाता, परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार राहावं, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या

-‘यापुढे कोणत्याही प्रकारचा हल्ला खपवून घेतला जाणार नाही’; भारताचा पाकला इशारा

-‘आमचा तणाव वाढवण्याचा कोणताही हेतू नाही, पण पाकने तणाव वाढवला तर…’; अजित डोवालांचा इशारा

-‘एकत्र येण्याबाबत सुप्रिया-अजित यांनी चर्चा करावी, मी…’; शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याने राजकारणात मोठी खळबळ

-तुम्हाला निवडणुका घ्यायच्याच नाहीत का?; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

-यंदा ८-१० दिवस आधीच पावसाचं आगमन होणार; ‘या’ दिवशी पुण्याला यलो अलर्ट, भारतीय हवामान विभागाची माहिती

Tags: IND PAK WARIndiaPakistanpunepune airportSecurityपाकिस्तानपुणेपुणे विमानतळभारतभारत-पाकिस्तान युद्धसुरक्षा
Previous Post

‘यापुढे कोणत्याही प्रकारचा हल्ला खपवून घेतला जाणार नाही’; भारताचा पाकला इशारा

Next Post

भारत-पाक युद्ध झालं तर पुणे टार्गेटवर; नेमकं काय कारण?

News Desk

Related Posts

पुणे स्टेशनच्या नामांतराची मागणी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा विरोध, आता शहरात बॅनरबाजी
Pune

पुणे स्टेशनच्या नामांतराची मागणी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा विरोध, आता शहरात बॅनरबाजी

by News Desk
June 24, 2025
माळेगाव साखर कारखाना निवडणुकीचा निकाल जाहीर, अजित पवारांचा दणदणीत विजय
Pune

माळेगाव साखर कारखाना निवडणुकीचा निकाल जाहीर, अजित पवारांचा दणदणीत विजय

by News Desk
June 24, 2025
पुण्यातील ‘त्या’ बंद भुयारी मार्गामुळे वाहतूक कोंडी; वकिलांची पालिकेकडे पुन्हा सुरू करण्याची मागणी
Pune

पुण्यातील ‘त्या’ बंद भुयारी मार्गामुळे वाहतूक कोंडी; वकिलांची पालिकेकडे पुन्हा सुरू करण्याची मागणी

by News Desk
June 23, 2025
‘तुमचा वस्ताद अजितदादा अन् त्यांनीचं तुम्हाला लंगोट…’, महेश लांडगेंना राष्ट्रवादीचं सडेतोड उत्तर
Pune

लांडगे पैलवान असले तरी त्यांचे वस्ताद अजितदादाच आहेत; राष्ट्रवादीचा सणसणीत टोला

by News Desk
June 23, 2025
Nitin Gadkari
Pune

शनिवारवाडा ते स्वारगेट ‘चौपदरी भुयारी मार्ग’ प्रकल्पाला नितीन गडकरींचा सकारात्मक प्रतिसाद

by News Desk
June 23, 2025
Next Post
भारत-पाक युद्ध झालं तर पुणे टार्गेटवर; नेमकं काय कारण?

भारत-पाक युद्ध झालं तर पुणे टार्गेटवर; नेमकं काय कारण?

Recommended

Pune Lok Sabha | “काँग्रेसच्या मनातील ‘श्रीराम’ द्वेष पुन्हा पुढे आला”; काँग्रेसने केलेल्या ‘त्या‘ तक्रारीनंतर मोहोळ आक्रमक

Pune Lok Sabha | “काँग्रेसच्या मनातील ‘श्रीराम’ द्वेष पुन्हा पुढे आला”; काँग्रेसने केलेल्या ‘त्या‘ तक्रारीनंतर मोहोळ आक्रमक

April 19, 2024
Pune

पुण्यात १ रुपयात ड्रेसची ऑफर महागात; महिलांनी लावली रांगच राग, दुकानदार गायब

January 27, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे स्टेशनच्या नामांतराची मागणी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा विरोध, आता शहरात बॅनरबाजी
Pune

पुणे स्टेशनच्या नामांतराची मागणी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा विरोध, आता शहरात बॅनरबाजी

June 24, 2025
माळेगाव साखर कारखाना निवडणुकीचा निकाल जाहीर, अजित पवारांचा दणदणीत विजय
Pune

माळेगाव साखर कारखाना निवडणुकीचा निकाल जाहीर, अजित पवारांचा दणदणीत विजय

June 24, 2025
पुण्यातील ‘त्या’ बंद भुयारी मार्गामुळे वाहतूक कोंडी; वकिलांची पालिकेकडे पुन्हा सुरू करण्याची मागणी
Pune

पुण्यातील ‘त्या’ बंद भुयारी मार्गामुळे वाहतूक कोंडी; वकिलांची पालिकेकडे पुन्हा सुरू करण्याची मागणी

June 23, 2025
‘तुमचा वस्ताद अजितदादा अन् त्यांनीचं तुम्हाला लंगोट…’, महेश लांडगेंना राष्ट्रवादीचं सडेतोड उत्तर
Pune

लांडगे पैलवान असले तरी त्यांचे वस्ताद अजितदादाच आहेत; राष्ट्रवादीचा सणसणीत टोला

June 23, 2025
Nitin Gadkari
Pune

शनिवारवाडा ते स्वारगेट ‘चौपदरी भुयारी मार्ग’ प्रकल्पाला नितीन गडकरींचा सकारात्मक प्रतिसाद

June 23, 2025
Varkari
Pune

पालखी सोहळ्यात चोरांनी भाविकांच्या मोबाइलवर मारला डल्ला

June 23, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved