Saturday, June 7, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

विवाहितेला गाडीत बसवून लॉजवर नेलं, जबरदस्ती केली, फोटो, व्हिडीओ काढले अन्…; पुण्यात नेमकं चाललंय काय?

by News Desk
June 4, 2025
in Pune, पुणे शहर
Lodge
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : सांस्कृतिक केंद्र आणि विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात अलीकडच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. स्वारगेट बसस्थानकावर तरुणीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची घटना घडली. त्यानंतर नुकतीच वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण समोर आलं. संपूर्ण राज्याला हादरुन सोडणाऱ्या अशा अनेक घटना शहरातून समोर येत आहेत. अशातच आता बिबवेवाडी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे.

एका ४० वर्षीय व्यक्तीने ३७ वर्षीय विवाहित महिलेला धमकावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या नराधमाने अत्याचारानंतर महिलेचे फोटो आणि व्हिडीओ काढले आणि ते तिच्या वडिलांना पाठवण्याची धमकी देत तिच्यावर मानसिक दबाव टाकला. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. आरोपीला बिबवेवाडी पोलिसांनी

You might also like

दंडेलशाही करणाऱ्या ‘त्या’ भाजप पदाधिकाऱ्याला महापालिकेचा दणका, थेट केली पालिकेत नो एंट्री

FC रोडवरील ‘त्या’ 40 हुल्लडबाजांवर पुणे पोलिसांची कारवाई; आरसीबी फॅन्सवर गुन्हे दाखल, वाचा नेमकं काय कारण?

चौकीदारही चोर है! बारामतीत पोलिसानेच मारला विद्यार्थ्यांच्या दप्तर अन् मोबाईलवर डल्ला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नानासाहेब (पूर्ण नाव तपासात) गेल्या दोन महिन्यांपासून पीडित महिलेला सतत त्रास देत होता. माझ्याशी लग्न कर नाहीतर हे फोटो तुझ्या वडिलांना पाठवीन, अशी धमकी देत लग्नासाठी तगादा लावला. त्याने तिच्यावर लग्नासाठी जबरदस्ती केली आणि मानसिक दबाव टाकला. आरोपीने धमकी दिली की, जर तिने लग्नाला नकार दिला तर तो तिच्या कामाच्या ठिकाणी जाऊन फिनाइल पिऊन आत्महत्या करेल. या धमकीने घाबरलेली पीडिता त्याच्या गाडीत बसली आणि त्याच्यासोबत लॉजवर गेली आणि त्याने तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक संबंध प्रस्थापित केले.

आरोपीने तिचे फोटो आणि व्हिडीओ काढले, ज्यांचा वापर करून त्याने तिला आणखी त्रास दिला. या त्रासाला कंटाळून पीडितेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवला असून, तपास सुरू आहे. पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने तिला लग्नासाठी तगादा लावताना तिचे फोटो आणि व्हिडीओ तिच्या वडिलांना पाठवण्याची धमकी दिली. या घटनेमुळे पुण्यातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

महत्वाच्या बातम्या

-शरद पवारांच्या राष्ट्रवादीची महत्वाची बैठक; पदाधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

-‘सिंहगडा’वर मोठी कारवाई; आजपर्यंतच्या इतिहासात कधीच घडलं नाही असं ५ दिवसांत घडलं

-पालिका निवडणुकीची तयारी, पुण्यात राज ठाकरेंनी बोलावली बैठक, मनसे काय निर्णय घेणार?

-पुण्यात प्रभाग रचना बदलली जाणार, कशी असणार नवीन रचना? आज येणार महत्त्वाची अपडेट

-पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; गुरुवारी शहरातील ‘या’ भागात पाणी पुरवठा बंद

Tags: Lodgepune news
Previous Post

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची महत्वाची बैठक; पदाधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

Next Post

निलेश चव्हाणचा शस्त्र परवान्याचा पुणे पोलिसांनी फेटाळला, थेट मंत्रालयातून सूत्रं हलवली; ‘या’ बड्या नेत्याचंही नाव आलं समोर

News Desk

Related Posts

Omkar Kadam
पुणे शहर

दंडेलशाही करणाऱ्या ‘त्या’ भाजप पदाधिकाऱ्याला महापालिकेचा दणका, थेट केली पालिकेत नो एंट्री

by Team Local Pune
June 6, 2025
Pune Police
Pune

FC रोडवरील ‘त्या’ 40 हुल्लडबाजांवर पुणे पोलिसांची कारवाई; आरसीबी फॅन्सवर गुन्हे दाखल, वाचा नेमकं काय कारण?

by News Desk
June 6, 2025
Maharashtra Police
Pune

चौकीदारही चोर है! बारामतीत पोलिसानेच मारला विद्यार्थ्यांच्या दप्तर अन् मोबाईलवर डल्ला

by News Desk
June 6, 2025
Mulshi Patern
Pune

पुण्यात पुन्हा ‘मुळशी पॅटर्न’चा थरार; वादातील जमिन पाहण्यासाठी गेले अन्…

by News Desk
June 6, 2025
राजगडच्या बालेकिल्ल्यावर फोटो काढताना पाय घसरला अन् थेट ४०० फूट दरीत कोसळली, विवाहितेचा मृत्यू
Pune

राजगडच्या बालेकिल्ल्यावर फोटो काढताना पाय घसरला अन् थेट ४०० फूट दरीत कोसळली, विवाहितेचा मृत्यू

by News Desk
June 6, 2025
Next Post
Nilesh CHavan

निलेश चव्हाणचा शस्त्र परवान्याचा पुणे पोलिसांनी फेटाळला, थेट मंत्रालयातून सूत्रं हलवली; 'या' बड्या नेत्याचंही नाव आलं समोर

Please login to join discussion

Recommended

Eknath Shinde And Devendra Fadnavis

शिवसेनेच्या शिंदेंच्या गटाची पुण्यातून माघार, पण ‘या’ जागांवरुन लढणारच!

October 9, 2024
पिंपरी, चिंचवड मतदारसंघावरुन महायुतीत मिठाचा खडा; काय असणार राजकीय गणितं?

पिंपरी, चिंचवड मतदारसंघावरुन महायुतीत मिठाचा खडा; काय असणार राजकीय गणितं?

September 23, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Omkar Kadam
पुणे शहर

दंडेलशाही करणाऱ्या ‘त्या’ भाजप पदाधिकाऱ्याला महापालिकेचा दणका, थेट केली पालिकेत नो एंट्री

June 6, 2025
Pune Police
Pune

FC रोडवरील ‘त्या’ 40 हुल्लडबाजांवर पुणे पोलिसांची कारवाई; आरसीबी फॅन्सवर गुन्हे दाखल, वाचा नेमकं काय कारण?

June 6, 2025
Maharashtra Police
Pune

चौकीदारही चोर है! बारामतीत पोलिसानेच मारला विद्यार्थ्यांच्या दप्तर अन् मोबाईलवर डल्ला

June 6, 2025
Mulshi Patern
Pune

पुण्यात पुन्हा ‘मुळशी पॅटर्न’चा थरार; वादातील जमिन पाहण्यासाठी गेले अन्…

June 6, 2025
राजगडच्या बालेकिल्ल्यावर फोटो काढताना पाय घसरला अन् थेट ४०० फूट दरीत कोसळली, विवाहितेचा मृत्यू
Pune

राजगडच्या बालेकिल्ल्यावर फोटो काढताना पाय घसरला अन् थेट ४०० फूट दरीत कोसळली, विवाहितेचा मृत्यू

June 6, 2025
Shashikant Chavan
Pune

हगवणे प्रकरणात आणखी एका पोलीस अधिकाऱ्याचं कनेक्शन; 700-800 कोटींची मालमत्ता असणारा शशिकांत चव्हाण कोण?

June 6, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved