Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पालिका निवडणुकीची तयारी, पुण्यात राज ठाकरेंनी बोलावली बैठक, मनसे काय निर्णय घेणार?

by News Desk
June 4, 2025
in Pune, पुणे शहर
Raj Thackeray
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : सध्या राज्याच्या राजकारणात सर्वत्र स्थानिक संस्था निवडणुकांची तयारी सुरु आहे. अशातच आता पुण्याच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मनसेने पुण्यात “एकला चलो रे”चा नारा देत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात पुण्यातील मनसेच्या शहर कार्यालयात नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली.

मनसेच्या या बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी रणनीती आखण्यात आली. मनसे पुण्यातील सर्व जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. 9 जून रोजी राज ठाकरे पुणे दौऱ्यावर येत असून, त्यावेळी ते सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत शहरातील पक्षाच्या संघटनेत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. मनसे पुण्यातील सर्व शाखाप्रमुख बदलणार असून, गटप्रमुखांच्या नवीन निवडीही केल्या जाणार आहेत. याशिवाय, शाखाप्रमुख आणि गटप्रमुखांवर लक्ष ठेवण्यासाठी नवीन पद निर्माण करून त्यांच्या नियुक्त्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

You might also like

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

मनसेच्या या हालचालींमुळे पुण्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. पक्षाने यापूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यासोबत युतीची चर्चा असतानाही स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील स्थानिक कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आणि पक्षाची ताकद वाढवण्यासाठी मनसेने संघटनेत फेरबदल आणि नवीन नियुक्त्यांचा मार्ग स्वीकारला आहे. येत्या काळात मनसेची ही रणनीती कितपत यशस्वी ठरते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या

-पुण्यात प्रभाग रचना बदलली जाणार, कशी असणार नवीन रचना? आज येणार महत्त्वाची अपडेट

-पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; गुरुवारी शहरातील ‘या’ भागात पाणी पुरवठा बंद

-शरद पवारांबद्दल गोपीचंद पडळकरांचं वादग्रस्त वक्तव्य; अखेर न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता

-जेसीबी प्रकरणात ११ लाखांची फसवणूक अन् बंदुकीचा धाक दाखवला; हगवणेंचा पाय आणखी खोलात

-हगवणे बाप लेकाला १४ दिवसांची न्यायालयीन तर निलेशला ७ दिवस पोलीस कोठडी, न्यायालयात आज काय झालं?

Tags: Local body ElectionMNSPune Corporationpune newsRaj Thackerayपुणेपुणे महानगरपालिकामनसेराज ठाकरे
Previous Post

पुण्यात प्रभाग रचना बदलली जाणार, कशी असणार नवीन रचना? आज येणार महत्त्वाची अपडेट

Next Post

‘सिंहगडा’वर मोठी कारवाई; आजपर्यंतच्या इतिहासात कधीच घडलं नाही असं ५ दिवसांत घडलं

News Desk

Related Posts

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

by News Desk
June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

by News Desk
May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन

May 29, 2026
Next Post
Sinhgad Fort

'सिंहगडा'वर मोठी कारवाई; आजपर्यंतच्या इतिहासात कधीच घडलं नाही असं ५ दिवसांत घडलं

Recommended

Aba Bagul

पर्वती मतदारसंघातील प्रत्येक प्रभागात ई लर्निंग स्कूल उभारणार- आबा बागुल

November 9, 2024
Yugendra Pawar And Ajit Pawar

बारामतीच्या राजकाणात मोठी घडामोड; काका-पुतणे येणार आमनेसामने, नेमकं काय प्रकरण?

July 16, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण
Pune

सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन
Pune

विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन

May 29, 2026
भाजपचा ‘३३३ चा चक्रव्यूह’! पुण्याच्या जागेसाठी भाजपने अजित पवार गटाला टाकले मागे; बीडकरांची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

May 23, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved