Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

माऊली…माऊली… येत्या २ दिवसांत ज्ञानोबा, तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान; पालखीचं वेळापत्रक जाहीर

by News Desk
June 17, 2025
in Pune, पुणे शहर, सांस्कृतिक
माऊली…माऊली… येत्या २ दिवसांत ज्ञानोबा, तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान; पालखीचं वेळापत्रक जाहीर
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पावसाळा सुरु झाला की महाराष्ट्रातील लाखो पाऊले माऊली… माऊली..च्या जयघोषात पंढरीच्या दिशेने चालू लागतात. विठ्ठल भक्तांना पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागते. आषाढी एकादशीच्या वारीत वारकरी “माऊली… माऊली…” असा जयघोष करत पंढरीच्या वाटेवर पाऊले टाकतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो दिंड्या या वारीत सहभागी होतात. मानाच्या १० पालख्यांसह लाखो वारकरी विठ्ठलाच्या भक्तीत मग्न होऊन नामसंकीर्तन करतात. ऊन, पाऊस, वारा याची पर्वा न करता ते आपल्या लाडक्या विठ्ठलाच्या भेटीसाठी पुढे चालत राहतात. यंदा ६ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे आणि त्यासाठी पायी वारीला सुरुवात झाली आहे.

पंढरपूरच्या वारीसाठी राज्यभरातून येणाऱ्या मानाच्या पालख्यांमध्ये देहू येथील जगदगुरू संत तुकाराम महाराज आणि आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचा समावेश आहे. या दोन्ही पालख्यांचे प्रस्थान, आगमन आणि पंढरपूरहून परतीच्या प्रवासाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार, १८ जुलै रोजी संत तुकाराम महाराज आणि १९ जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ होतील.

You might also like

फडणवीसांचा ताफा मॉडेल कॉलनीकडे वळला अन् कार्यकर्ते थेट आयुक्तांच्या दारात उभे राहिले; पण अखेर…

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

संत ज्ञानेश्वर महाराज पायी सोहळा वेळापत्रक

१९ जून माऊली पालखी प्रस्थान आळंदी ( प्रस्थान गुरुवारी आल्यामुळे संध्याकाळी आठ वाजता प्रस्थान होणार )
२० जून आळंदी ते पुणे,
२१ जून पुणे मुक्काम
२२ जून पुणे ते सासवड,( दिवेघाट वारकरी खेळ )
२३ जून सासवड मुक्काम
२४ जून सासवड ते जेजुरी, ( भंडाऱ्याची उधळण )
२५ जून जेजुरी ते वाल्हे, (जेजुरी खंडोबा दर्शन )
२६ जून वाल्हे ते लोणंद,(माऊलींना निरास्मान व सातारा जिल्हा प्रवेश)
२७ जून लोणंद ते तरडगाव
२८ जून तरडगाव ते फलटण
२९ जून फलटण ते बरड
३० जून बरड ते नातेपुते (सोलापूर जिल्हा प्रवेश व बरड येथे गोल रिंगण)
०१ जुलै नातेपुते ते माळशिरस (सदाशिवनगर येथे गोल रिंगण)
०२ जुलै माळशिरस ते वेळापूर (खुडूस येथे गोळ रिंगण)
०३ जुलै वेळापूर ते भंडी शेगाव (ठाकूर बुवा समाधी गोल रिंगण आणि टप्पा येथे बंधू भेट सोहळा)
०४ जुलै भंडी शेगाव ते वाखरी (बाजीराव विहीर येथे उभे रिंगण)
०५ जुलै वाखरी ते पंढरपूर, प्रवास व पौर्णिमेपर्यंत पंढरपूर मुक्काम (वाखरी येथे गोल रिंगण)
०६ जुलै देवशयनी आषाढी एकादशी
१० जुलै पंढरपुरातून आळंदीकडे परतीचा प्रवास

संत तुकाराम महाराज पायी सोहळा वेळापत्रक 2025

18 जून : प्रस्थान इनामदार वाड्यात मुक्काम
19 जून :देहू निगडी आकुर्डी प्रवास व आकुर्डी मुक्काम
20 जून: आकुर्डी ते पुणे नाना पेठ मुक्काम
21 जून :निवडुंगा विठ्ठल मंदिर पुणे मुक्काम
22 जून: पुणे हडपसर लोणी काळभोर प्रवास आणि मुक्काम
23 जून :लोणी काळभोर ते यवत प्रवास व मुक्काम
24 जून :यवत वरवंड चौफुला प्रवास व मुक्काम
25 जून : वरवंड ते उंडवडी गवळ्याची प्रवास व मुक्काम
26 जून : उंडवडी गवळ्याची ते बारामती प्रवास व मुक्काम
27 जून : बारामती काटेवाडी सणसर पालखीतळ मुक्काम ( काटेवाडी येथे मेंढी बकऱ्यांचे रिंगण )
28 जून : संसर बेलवाडी, निमगाव केतकी प्रवास मुक्काम
(बेलवडी येथे पहिले गोल रिंगण)
29 जून : निमगाव केतकी ते इंदापूर प्रवास व मुक्काम
(इंदापूर येथे गोल रिंगण )
30 जून : इंदापूर ते सराटी पालखीतळ प्रवास आणि मुक्काम
1 जुलै : सराटी ते अकलूज प्रवास व मुक्काम (अकलूज येथे गोल रिंगण व सोलापूर जिल्ह्यात आगमन)
2 जुलै : अकलूज ते बोरगाव प्रवास व मुक्काम
(माळीनगर येथे उभे रिंगण )
3 जुलै : बोरगाव ते पिराची कुरोली प्रवास आणि मुक्काम
4 जुलै : पिराची कुरोली ते वाखरी पालखीतळ मुक्काम
(बाजीराव विहीर येथे उभे रिंगण )
5 जुलै : वाखरी ते पंढरपूर मुक्काम  (वाखरी येथे उभे रिंगण )
6 जुलै : एकादशी नगरप्रदक्षिणा आणि चंद्रभागा स्नान
10 जुलै : पंढरपुरातून देहूकडे परतीच्या प्रवासाला सुरुवात

महत्वाच्या बातम्या

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

-अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

-पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

-अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

-‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Tags: AlandiDehuSaint Dnyaneshwar MaharajSaint Tukaram Maharajआळंदीदेहूसंत ज्ञानेश्वर महाराजसंत तुकाराम महाराज
Previous Post

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

Next Post

धीरुभाई अंबानींबाबत केलेल्या वक्तव्यावरुन अजितदादांचं स्पष्टीकरण, म्हणाले, ‘काय बोलायचं ते…’

News Desk

Related Posts

फडणवीस आज पुण्यातील मंत्री करणार फिक्स! कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ?
पुणे शहर

फडणवीसांचा ताफा मॉडेल कॉलनीकडे वळला अन् कार्यकर्ते थेट आयुक्तांच्या दारात उभे राहिले; पण अखेर…

by News Desk
August 2, 2025
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

by News Desk
August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

by News Desk
August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
Next Post
‘या’ लाडक्या बहिणी राहणार पैशापासून वंचित? ‘लाडकी बहिण योजने’बद्दल अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती

धीरुभाई अंबानींबाबत केलेल्या वक्तव्यावरुन अजितदादांचं स्पष्टीकरण, म्हणाले, 'काय बोलायचं ते...'

Recommended

Milk and CNG

निवडणूक संपताच दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा धक्का; गायीच्या दुधात मोठी कपात

November 25, 2024
Pune Gang Rape

बोपदेव घाट अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपी आणखी मोकाट; सीसीटीव्ही फुटेज आलं समोर

October 5, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

फडणवीस आज पुण्यातील मंत्री करणार फिक्स! कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ?
पुणे शहर

फडणवीसांचा ताफा मॉडेल कॉलनीकडे वळला अन् कार्यकर्ते थेट आयुक्तांच्या दारात उभे राहिले; पण अखेर…

August 2, 2025
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved