Thursday, July 23, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

by News Desk
June 14, 2025
in Pune, पुणे शहर
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुण्यातील हिंजवडीमध्ये सुमारे २७० छोट्या-मोठ्या आयटी कंपन्या असून, रोज ४ ते ५ लाख कर्मचारी ये-जा करतात. या कर्मचाऱ्यांना पावसाळ्यात रस्त्यांवरील पाण्यामुळे २ ते ३ तास अधिकचा वेळ प्रवासात घालवावा लागतो. यामुळे त्यांचा त्रास तर वाढतोच, पण उत्पादकतेवरही परिणाम होतो. स्थानिक नागरिक आणि आयटी कर्मचारी यामुळे वैतागले असून, प्रशासन या समस्येकडे गांभीर्याने पाहणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हिंजवडी हे जगाच्या नकाशावर आयटी पार्क म्हणून प्रसिद्ध आहे, त्याला आता पावसाळ्यात “वॉटर पार्क” अशी नको ती ओळख मिळत आहे. काही मिनिटांच्या पावसातच रस्ते पाण्याखाली जातात, वाहने तरंगताना दिसतात, आणि प्रवासाचा वेळ वाढतो. याला कारणीभूत आहे प्रशासनाचा बेजबाबदारपणा आणि नियोजनाचा अभाव. नैसर्गिक नाले बुजवणे, ड्रेनेज व्यवस्थेची अपुरी खोली, आणि मेट्रोच्या बांधकामामुळे पाण्याचा प्रवाह अडकणे यासारख्या समस्यांकडे स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे.

You might also like

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

महापालिकेला आयटी कंपन्यांकडून दरवर्षी १ लाख ८० हजार कोटी रुपयांचा कर मिळतो, तरीही मूलभूत सुविधा पुरवण्यात प्रशासन कमी पडत आहे. नैसर्गिक नाल्यांवर बांधकाम, राडारोड्यामुळे नाले बुजणे, आणि अडथळ्यांमुळे पाण्याचा निचरा न होणे यामुळे हिंजवडीचे रूपांतर पावसाळ्यात वॉटर पार्कमध्ये होते. यामुळे आयटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे, आणि प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

या समस्येचे कायमस्वरूपी निराकरण न झाल्यास आयटी कंपन्या “वर्क फ्रॉम होम”चे धोरण कायमस्वरूपी लागू करतील का, असा प्रश्न आयटी अभियंत्यांच्या संघटनांनी उपस्थित केला आहे. हिंजवडीला पुन्हा आयटी पार्क म्हणून अभिमानास्पद ओळख मिळवून देण्यासाठी महापालिका आणि संबंधित यंत्रणा पुढाकार घेतील का? हा प्रश्न आता सर्वांच्या मनात आहे.

महत्वाच्या बातम्या

-अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

-‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

-मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं

-अहमदाबाद विमान दुर्घटना: केबिन क्रू मेंबरपैकी पिंपरीच्या २२ वर्षीय इरफानचा मृत्यू

-7 दिवसांपूर्वी लंडनमध्ये पत्नीचे निधन, शेवटची इच्छा पूर्ण करायला तो भारतात आला पण… विमान अपघातातील तरुणाची करून कहाणी

Previous Post

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

Next Post

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

News Desk

Related Posts

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

by News Desk
July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
Next Post
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण....वाचा नेमकं काय झालं?

Recommended

आरोपी वेदांतच्या ‘त्या’ चुकीमुळे आजोबाचे कारनामे उघडं; पुणे क्राईम ब्रांचकडून सुरेंद्र अग्रवालची चौकशी सुरु

May 23, 2024
‘मध्यरात्री किती लोकांसाठी पोलीस स्टेशनला गेलात?’ अंबादास दानवेंचा सुनिल टिंगरे, अजितदादांना सवाल

May 22, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved